Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Commonwealth Games मध्ये भारताचा डंका! क्रीडा मंत्र्यांकडून विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव; आता ‘मिशन…’

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा झाल्यावर लवकरच आशियाई खेळ 2026 सुरू होणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मधील ऐतिहासिक यशानंतर आता भारतीय खेळाडूंचे पुढील मुख्य लक्ष्य आशियाई खेळ २०२६ हे असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 04, 2026 | 09:43 PM
Commonwealth Games मध्ये भारताचा डंका! क्रीडा मंत्र्यांकडून विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव; आता ‘मिशन…’
Follow Us
Follow Us:
  • क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांनी घेतली खेळाडूंची भेट 
  • कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताने जिंकली 39 पदके 
  • सर्व खेळाडूंचे दिल्ली एअरपोर्टवर भव्य स्वागत 
नवी दिल्ली: नुकतीच स्कॉटलंड येथे कॉमनवेल्थ गेम्सची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी शानदार खेळी केली. भारत देशाने या स्पर्धेत तब्बल 39 पदके जिंकली आहेत. अनेक क्रीडा प्रकारांत भारताने मोठे यश प्राप्त केले आहे. दरम्यान या सर्व खेळाडूंचे दिल्ली एअरपोर्टवर भव्य स्वागत करण्यात आले. तसेच केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया (Sports) यांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मधील बॉक्सिंग, ज्युडो आणि पॅरा-ॲथलेटिक्स प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचा नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करत त्यांना रोख पारितोषिकांचे धनादेश प्रदान करण्यात आले. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या  खेळाडूंना 30 लाख, रौप्यपदक जिंकणाऱ्या  खेळाडूंना 20 लाख आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या  खेळाडूंना 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

हे काय बोलून गेला Neeraj Chopra? ‘मी नसलो तरी भारताकडे पदक…’; PM Modi यांनी शेअर केली खास पोस्ट

An inspiring interaction with our CWG 2026 Judo and para-athlete champions, whose strength and resilience made Bharat proud in Glasgow! 🇮🇳 pic.twitter.com/2pbTkIB8TE — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 4, 2026

 काय म्हणाले मंत्री मनसुख मांडविया? 

केवळ सरकारी नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने राष्ट्रकुल पदक जिंकू नका. निवृत्तीनंतर सर्वांनी आपापल्या स्पोर्ट्स अकादमी सुरू करा आणि नव्या पिढीला मार्गदर्शन करा. ‘इंडिया फर्स्ट’ हेच आपले मुख्य ध्येय असायला हवे.केंद्र सरकारने भारतीय खेळांच्या शाश्वत विकासासाठी ‘खेलो इंडिया’ योजनेचा विस्तार केला आहे. तसेच त्यासाठी ₹३६,००० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

मासिक पाळीचा तीव्र त्रास, पोटात असह्य वेदना! ‘रौप्य’ विजेत्या Dnyaneshwari Yadav चा छत्तीसगड सरकारकडून सन्मान

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा झाल्यावर लवकरच आशियाई खेळ 2026 सुरू होणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मधील ऐतिहासिक यशानंतर आता भारतीय खेळाडूंचे पुढील मुख्य लक्ष्य आशियाई खेळ २०२६ हे असणार आहे.  राष्ट्रकुल पदकांचा जल्लोष साजरा करत असतानाच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत आगामी आशियाई स्पर्धेत आणखी सुवर्णपदके जिंकण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Sports minister mansukh mandaviya meet commonwealth games wiiners players in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 09:43 PM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • Sports News
  • weightlifting

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार
2

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
3

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
4

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.