Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News: टेबल टेनिस फेडरेशनला मोठा झटका! क्रीडा मंत्रालयाने रद्द केली TTFI ची मान्यता; नेमकं कारण काय?

Sports Ministry Suspends Table Tennis Federation: क्रीडा मंत्रालयाने बुधवारी भारतीय टेबल टेनिस महासंघाची (टीटीएफआय) मान्यता निलंबित केली. महासंघातील प्रशासकीय त्रुटी आणि वेळेवर निवडणुका घेण्यात आलेले अपयश ही या कारवाईमागील कारणे असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 12, 2026 | 06:29 PM
Deulgaon Table Tennis Tournament

Deulgaon Table Tennis Tournament

Follow Us
Follow Us:
  • TTFI वर क्रीडा मंत्रालयाची मोठी कारवाई
  • टेबल टेनिस फेडरेशन निलंबित
  • नेमकं कारण काय?
क्रीडा मंत्रालयाने भारतीय टेबल टेनिसच्या प्रशासनासंदर्भात एक मोठे पाऊल उचलले आहे. मंत्रालयाने भारतीय टेबल टेनिस महासंघाची (TTFI) मान्यता निलंबित केली आहे. या निर्णयामागे महासंघातील प्रशासकीय त्रुटी हे मुख्य कारण असल्याचे म्हटले जात आहे. मंत्रालयाच्या आदेशानुसार, टीटीएफआयचे वेळेवर निवडणुका न घेणे हे देखील मान्यता निलंबित करण्यामागील एक कारण आहे. यापूर्वी, मंत्रालयाने महासंघाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, परंतु त्यांचे उत्तर असमाधानकारक आढळले होते.

IND vs SL Test: भारताविरुद्ध श्रीलंकेचा संघ जाहीर! मेंडिस-निसांका बाहेर; ३ वर्षांनी ‘या’ स्टार खेळाडूचे कमबॅक

क्रिडा मंत्रालयाने रद्द केली टेबल टेनिसची मान्यता

मान्यता निलंबित करण्यासोबतच, क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) टेबल टेनिसच्या प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी एक अॅडहॉक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की,आयओए (IOA), आंतरराष्ट्रीय संस्थांशी सल्लामसलत करून, एका अॅडहॉक समितीच्या स्थापना केली जाईल. जोपर्यंत टीटीएफआयमध्ये योग्य कार्यप्रणाली पुनर्संचयित होत नाही तोपर्यंत ही व्यवस्था कायम राहील. सध्या टीटीएफआयच्या अध्यक्षपदी मेघना अहलावत आहेत. ज्या संस्थेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. अहलावत यांनी डिसेंबर २०२२ मध्ये हे पद स्वीकारले.

वेळेवेर निवडणनुका न घेणे

वेळेवर निवडणुका न घेणे ही एक मोठी समस्या ठरली. मंत्रालयाच्या कारवाईमधील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे टीटीएफआयच्या निवडणुका वेळेवर घेण्यात आलेले अपयश. कारणे दाखवा नोटीसला दिलेल्या उत्तराने मंत्रालय समाधानी नव्हते आणि त्यामुळे मान्यता निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीही टीटीएफआयमध्ये प्रशासकीय वाद झाल्याचे वृत्त आहे. एप्रिल २०२६ च्या एका अहवालात महासंघाचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यातील मतभेदांचाही उल्लेख होता. जानेवारी २०२६ मध्ये, संस्थेने सरचिटणीस आणि माजी खेळाडू कमलेश मेहता यांना आर्थिक अनियमिततेच्या आरोपावरून निलंबित केले होते. मेहता यांनी हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात नेले, जिथे त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले.

मनिका बत्राचीही टीटीएफआयवर टीका

काही महिन्यांपूर्वी, स्टार खेळाडू मनिका बत्राची २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली नाही. देशांतर्गत स्पर्धांमध्ये न खेळण्यामुळे निवड करण्यात आली नाही असे कारण सांगण्यात आले. बत्राने या निर्णयावर जाहीरपणे टीका केली आणि क्रीडा मंत्रालयाने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. तिने आरोप केला की फेडरेशनची निवड प्रक्रिया अत्यंत चुकीची होती.

Cricket News: World Cup 2027 च्या नव्या फॉरमॅटवरून ICC विरुद्ध मोर्चा! ‘या’ दोन देशांचा तीव्र विरोध; उपस्थित केले गंभीर सवाल

Web Title: Sports ministry banned table tennis federation action on ttfi over governance issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • Sport News
  • Sports Ministry
  • Table Tennis

संबंधित बातम्या

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…
1

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…

Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंची दमदार कामगिरी; ‘या’ सहा जणांची मुख्य फेरीत एन्ट्री
2

Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंची दमदार कामगिरी; ‘या’ सहा जणांची मुख्य फेरीत एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.