Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…

Tennis: पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित श्रेयश चौतमहल याने विवान डीक्करचे आव्हान ६-१, ६-१ असे मोडीत काढले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2026 | 08:46 PM
Table Tennis Competition

Table Tennis Competition

Follow Us
Follow Us:
  • एमएसएलटीए-पीएमडीटीए चॅम्पियनशीप टेनिस सिरीज 
  • श्रेयश, आरुष, देवांश, वेदांत यांची आगेकूच
  • पीवायसी हिंदू जिमखानातर्फे स्पर्धेचे आयोजन 
पुणे/Tennis: पीवायसी हिंदू जिमखानातर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन्स पुणे यांच्या सहकार्याने आयोजित एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए चॅम्पियनशीप सिरीज (१२ वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात श्रेयश चौतमहल, आरुष बालसुब्रमण्यम, देवांश चव्हाण, वेदांत अगरवाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित श्रेयश चौतमहल याने विवान डीक्करचे आव्हान ६-१, ६-१ असे मोडीत काढले. तामिळनाडूच्या आरुष बालसुब्रमण्यम याने महाराष्ट्राच्या रियांश सिंगचा ६-०, ६-१ असा सहज पराभव केला. आठव्या मानांकित देवांश चव्हाण याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या ओजस पवारचा ५-७, ६-२, ६-१ असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करून दुसरी फेरी गाठली.

हीरा है यह हीरा! गुलवीर सिंहची पदकांची हॅट्ट्रिक; तब्बल 38 वर्षांनी रचला ‘हा’ इतिहास, Asian Games मध्ये…

रिदीत नवलेचा एकतर्फी विजय

पाचव्या मानांकित रिदित नवले याने विआन गोयलला ६-१, ६-० असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या वेदांत अगरवाल याने कर्नाटकाच्या अनुप शिरूरचा ६-३, ६-४ असा पराभव करून आगेकूच केली. याआधी स्पर्धेचे उद्घाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे चकोर गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे, हेमंत बेंद्रे आणि एआयटीए सुपरवायझर प्रवीण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.

पहिली फेरी : मुले 

श्रेयश चौतमहल (१) (महाराष्ट्र) वि.वि. विवान डीक्कर (महाराष्ट्र) ६-१, ६-१; मोहम्मद शेख (महाराष्ट्र) वि.वि. अन्वेष पाटील (महाराष्ट्र) ६-२, ६-४; मल्हार सानप (महाराष्ट्र) वि.वि. आयांश सरकार (महाराष्ट्र) ६-३, ६-०; अर्थ सानप (महाराष्ट्र) (७) वि.वि. आदिराज पाटील (महाराष्ट्र) ६-४, ६-४; कबीर पंचमतिया (महाराष्ट्र) (३) वि.वि. अभिमन्यू चव्हाण (महाराष्ट्र) ६-२, ६-४; आरुष बालसुब्रमण्यम (तामिळनाडू) वि.वि. रियांश सिंग (महाराष्ट्र) ६-०, ६-१; देवांश चव्हाण (महाराष्ट्र) (८) वि.वि. ओजस पवार (महाराष्ट्र) ५-७, ६-२, ६-१; रिदित नवले (महाराष्ट्र) (५) वि.वि. विआन गोयल (महाराष्ट्र) ६-१, ६-०; वेदांत अगरवाल (महाराष्ट्र) वि.वि. अनुप शिरूर (कर्नाटक) ६-३, ६-४.

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय

Web Title: Pyc hindu gymkhana table tennis competition 4 players enter in second round

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • pune news
  • PYC Hindu Gymkhana Club
  • Table Tennis
  • Tennis

संबंधित बातम्या

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा
1

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल
2

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…
3

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त
4

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.