• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Squash Player Sourav Ghoshal In Semi Final

स्क्वॉशपटू सौरव घोषालची उपांत्य फेरीत धडक

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 02, 2022 | 11:33 AM
स्क्वॉशपटू सौरव घोषालची उपांत्य फेरीत धडक
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार घोडदौड सुरु आहे. त्यातच आता भारताचा दिग्गज स्क्वॉशपटू सौरव घोषाल (Sourav Ghoshal) याने कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022)च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. स्क्वॉश स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ग्रेग लोबानचा पराभव केला असून या विजयासह सौरव घोषालने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्कं केलं आहे. तसेच, याआधी शनिवारी झालेल्या सामन्यात जोश्ना चिनप्पा आणि सौरव घोषाल यांनी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिला आणि पुरुष एकेरीच्या राउंड ऑफ 16 मध्ये विजय मिळवला होता.

सौरव घोषालने राउंड ऑफ 32 चा सामना 3-0 अशा बरोबरीच्या फरकानं जिंकला. त्याचवेळी जोश्नानं बार्बाडोसच्या मेगन बेस्टचा पराभव केला. विशेष म्हणजे, जोश्ना 18 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन बनली आहे. तिनं बार्बाडोसच्या मेगन बेस्टचा 11-8, 11-9, 12-10 असा पराभव केला. जोश्नानं पहिले 2 सेट सहज जिंकले. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये जोश्नाला कडवी झुंज मिळाली.

भारताचा दिग्गज स्क्वॉशपटू 35 वर्षीय सौरव घोषालनं श्रीलंकेच्या शामिल वकिलाचा पराभव केला. त्यानं श्रीलंकेच्या खेळाडूचा 11-4, 11-4, 11-6 असा पराभव केला. हा सामना जिंकल्यानंतर सौरव घोषालनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यानं ग्रेग लोबानचा पराभव केला आहे. बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून धमाकेदार कामगिरी सुरु आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी 9 पदकांची कमाई केली आहे. त्यापैकी दोन सुवर्ण पदकांचा समावेश आहे. अशातच आता स्क्वॉशमध्येही देशाला पदक मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Squash player sourav ghoshal in semi final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2022 | 11:33 AM

Topics:  

  • games
  • india
  • Squash

संबंधित बातम्या

Bharat bandh : १२ फेब्रुवारीला भारत बंद! बँका, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार का? काय आहे नेमकं कारण?
1

Bharat bandh : १२ फेब्रुवारीला भारत बंद! बँका, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार का? काय आहे नेमकं कारण?

Rahul Gandhi News: ‘तुम्ही देश विकायला निघालात, लाज वाटत नाही का?’ ट्रेड डिलवरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारचे वाभाडे काढले
2

Rahul Gandhi News: ‘तुम्ही देश विकायला निघालात, लाज वाटत नाही का?’ ट्रेड डिलवरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारचे वाभाडे काढले

Corruption: जगातील भ्रष्टाचार देशांची यादी जाहीर, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये टॉपमध्ये; भारत कितव्या स्थानी?
3

Corruption: जगातील भ्रष्टाचार देशांची यादी जाहीर, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये टॉपमध्ये; भारत कितव्या स्थानी?

Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! घरांची जाळपोळ, ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, अंदाधुंद गोळीबारानंतर संचारबंदी लागू
4

Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! घरांची जाळपोळ, ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, अंदाधुंद गोळीबारानंतर संचारबंदी लागू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका

“पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका

Feb 11, 2026 | 04:44 PM
Raigad Zilla Parishad: कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘राम-लक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली

Raigad Zilla Parishad: कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘राम-लक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली

Feb 11, 2026 | 04:11 PM
Chandrapur Mayor Election 2026: प्रतिभा धानोरकरांचा ‘हट्टीपणा’ काँग्रेसला नडला? चंद्रपूर महापालिकेत सत्तेचे समीकरण बदलले

Chandrapur Mayor Election 2026: प्रतिभा धानोरकरांचा ‘हट्टीपणा’ काँग्रेसला नडला? चंद्रपूर महापालिकेत सत्तेचे समीकरण बदलले

Feb 11, 2026 | 04:10 PM
T20 World Cup 2026 : ‘गोलंदाजांपुरतेच मर्यादित…’ उस्मान तारिकच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनवर अश्विनचे भाष्य! क्रिकेट विश्वात खळबळ 

T20 World Cup 2026 : ‘गोलंदाजांपुरतेच मर्यादित…’ उस्मान तारिकच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनवर अश्विनचे भाष्य! क्रिकेट विश्वात खळबळ 

Feb 11, 2026 | 04:08 PM
मोठी बातमी! ‘या’ राज्यात दहशत; प्रतिष्ठित शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी अन्…

मोठी बातमी! ‘या’ राज्यात दहशत; प्रतिष्ठित शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी अन्…

Feb 11, 2026 | 04:08 PM
कमी पावसात, हलक्या जमिनीत तग धरणारे शाश्वत पीक! राळा ठरताहे शेतकऱ्यांसाठी आशेचे पीक

कमी पावसात, हलक्या जमिनीत तग धरणारे शाश्वत पीक! राळा ठरताहे शेतकऱ्यांसाठी आशेचे पीक

Feb 11, 2026 | 03:55 PM
“तुरु तुरू” गाण्याने फक्त 2 दिवसात पार केला 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा; सई गोडबोलेचा सुमधूर आवाज चर्चेत

“तुरु तुरू” गाण्याने फक्त 2 दिवसात पार केला 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा; सई गोडबोलेचा सुमधूर आवाज चर्चेत

Feb 11, 2026 | 03:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Feb 11, 2026 | 02:58 PM
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.