Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालक तर Kavya Maran सारखा असावा! कर्मचाऱ्यांना लग्नाचे गिफ्ट म्हणून थेट Gold Ring; व्हिडिओ Viral

Kavya Maran: काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या खास भेटीचे अनबॉक्सिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2026 | 04:29 PM
काव्या मारन अन् अनिरुद्ध रवीचंदर यांचा विवाह संपन्न 

काव्या मारन अन् अनिरुद्ध रवीचंदर यांचा विवाह संपन्न 

Follow Us
Follow Us:
  • काव्या मारन अन् अनिरुद्ध रवीचंदर यांचा विवाह संपन्न 
  • काव्य मारनने कर्मचाऱ्यांना सोन्याची अंगठी गिफ्ट केल्याची चर्चा 
  • आज चेन्नईमध्ये होणार मोठे रिसेप्शन 
Kavya Maran: आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाची आणि सन गृपची मालकीण असलेल्या काव्या मारनचा नुकताच संगीतकार अनिरुद्ध रवीचंदरशी विवाह पार पडला. नुकतेच दोघांनी आपल्या लग्नाचे फोटो देखील सोशल मिडियावर शेअर केले आहेत. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आज चेन्नईमध्ये शाही रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्याआधी काव्या मारन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या खास भेटीने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

काव्या मारन आणि अनिरुद्ध रवीचंदर यांचा विवाहसोहळा ग्रीसमध्ये नुकताच पार पडला आहे. नववधू आणि सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ तसेच सन ग्रुपच्या कार्यकारी संचालक काव्या मारन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या विवाहाचे खास भेट दिले आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काव्या मारन यांनी कर्मचाऱ्यांना चॉकलेट आणि लंच पार्टीच्या निमंत्रणासोबत सोन्याच्या अंगठ्या भेट दिल्याचे दिसून येत आहे.

Kavya Anirudh Wedding: ना मंत्रोच्चार, ना सप्तपदी; काव्या – अनिरूद्धने केले Self Respect Marriage, म्हणजे नक्की काय

ग्रीसमध्ये ११ नोव्हेंबरला काव्या मारन आणि अनिरुद्ध रवीचंदर यांचा विवाह पार पडला. आज चेन्नईमध्ये भव्य सोशल्याचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या सोहळ्यापूर्वी आपल्या टीम आणि कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काव्या मारन यांनी सोन्याच्या अंगठ्यांची भेट दिली असल्याचे समजते आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

🔴 KAVYA MARAN GIVES A BIG GIFT TO SUN GROUP EMPLOYEES 🤯 – On the occasion of her wedding, Kavya Maran gifted a gold ring to every Sun Group employee. 😍 https://t.co/0lPXw8X8ai — Sam (@cricsam02) November 20, 2026

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या खास भेटीचे अनबॉक्सिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सन ग्रुपचे कर्मचारी काव्या मारन यांच्याकडून मिळालेले गिफ्ट बॉक्स उघडताना दिसत आहेत. या आकर्षक बॉक्समध्ये निमंत्रण पत्रिका, चॉकलेट्स आणि सोन्याच्या अंगठ्या असल्याचे पाहायला मिळत आहे.

या अनपेक्षित आणि मौल्यवान भेटीमुळे कर्मचारी कमालीचे भारावून गेले आहेत. गिफ्टमध्ये सोन्याची अंगठी मिळेल असे वाटले नव्हते. कदाचित सोन्याचे नाणे असण्याची शक्यता होती. अंगठी पाहून कर्मचारी प्रचंड खुश झाले आहेत. कर्मचाऱ्यांचा आनंद आणि चेहऱ्यावरील हावभाव टिपणारे हे सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

Kavya Maran Car Collection: सनरायझर्स हैदराबादची मालकीण, काव्या मारनचे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क!

Web Title: Srh and sun group owner kavya maran git gold ring to employees because of wedding celebration video viral tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Gold
  • Kavya Maran
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: बॅगेतून फोन काढला अन् थेट ट्रेनमध्ये चढली! महिला चोरटीची हातचलाखी पाहून नेटकरीही थक्क, CCTV VIDEO चर्चेत
1

Viral Video: बॅगेतून फोन काढला अन् थेट ट्रेनमध्ये चढली! महिला चोरटीची हातचलाखी पाहून नेटकरीही थक्क, CCTV VIDEO चर्चेत

kurla Couple Attack: कुर्ल्यात धक्कादायक प्रकार! तरुण जोडप्यावर अल्पवयीन मुलांचा बेल्ट-काठी, दगडाने हल्ला, मारहाणीचा VIDEO व्हायरल
2

kurla Couple Attack: कुर्ल्यात धक्कादायक प्रकार! तरुण जोडप्यावर अल्पवयीन मुलांचा बेल्ट-काठी, दगडाने हल्ला, मारहाणीचा VIDEO व्हायरल

Viral Video: घरात मुलगी एकटी असताना खिडकीतून हात आला, नंतर दरवाजा….; पुढे जे घडलं ते धक्कादायक! VIDEO व्हायरल
3

Viral Video: घरात मुलगी एकटी असताना खिडकीतून हात आला, नंतर दरवाजा….; पुढे जे घडलं ते धक्कादायक! VIDEO व्हायरल

Peru Earthquake: तीन देश हादरले! पेरूमध्ये 6.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; इक्वेडोर आणि कोलंबियापर्यंत जाणवले धक्के, VIDEO VIRAL
4

Peru Earthquake: तीन देश हादरले! पेरूमध्ये 6.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; इक्वेडोर आणि कोलंबियापर्यंत जाणवले धक्के, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.