Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs PBKS : ‘आम्ही उत्तम धावसंख्या उभारली..’, हैद्राबादच्या वादळाचा तडाखा बसलेल्या पंजाबच्या अय्यरची प्रतिक्रिया.. 

12 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात हैदराबाद संघाने बाजी मारली असून पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले होते. याबाबत श्रेयस अय्यरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 14, 2025 | 09:49 AM
SRH Vs PBKS: 'We scored a good score..' Punjab's Iyer reacts to the Hyderabad storm..

SRH Vs PBKS: 'We scored a good score..' Punjab's Iyer reacts to the Hyderabad storm..

Follow Us
Close
Follow Us:

SRH Vs PBKS : आयपीएल २०२५ मध्ये 18 व्या हंगाम चांगला रंगू लागला असून आता गुणतालिकेत देखील चांगलीच स्पर्धा दिसून येत आहे. काही संघ पिछाडीवर तर काही संघ आपला विजयी रथ आघाडीवर घेऊन जात असलेले दिसून येत आहे.  आयपीएल 2025 मध्ये 12 एप्रिल रोजी अद्भुत आणि रोमांचकारक असा सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात हैदराबाद संघाने बाजी मारली असून पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले. नाणेफेक जिंकत श्रेयस अय्यरने   प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रेयस अय्यरच्या(36 चेंडू 82 धावां) अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने २४६ धावांचा मोठा डोंगर उभारला होता. यामध्ये प्रतिउत्तरात अशक्य वाटणारं हे लक्ष्य हैद्राबादने  सलामीवीर अभिषेक शर्मा(55 चेंडू 141  धावा) आणि ट्रेविस हेड(37 चेंडू 66 धावा) यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर  सहज पूर्ण केले. यावर आता कर्णधार श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : LSG vs CSK : चेन्नई पराभवाचा भूतकाळ पुसण्यास सज्ज! आज थाला आर्मीसमोर पंत आर्मीचे आव्हान..

आयपीएलमधील एका उच्च धावसंख्येच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आठ विकेट्सनी पराभव पत्करल्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, त्यांनी शानदार धावसंख्या उभारली होती परंतु विरोधी फलंदाजांनी सामना त्यांच्याकडून हिरावून घेतला. पंजाबच्या २४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, अभिषेक शर्माच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी आणि ट्रॅव्हिस हेड (६६ धावा) सोबतच्या त्याच्या १७१ धावांच्या सलामी भागीदारीच्या मदतीने सनरायझर्सने १८.३ षटकांत २ गडी गमावून २४७ धावा करून सामना जिंकला.

हेही वाचा : SRH Vs PBKS : ‘युवराज, सूर्याने मला प्रोत्साहन दिले…’, पंजाबला पाणी पाजणाऱ्या शतकवीर अभिषेक शर्माने सांगितले खेळीचे रहस्य..

त्याआधी, पंजाबने कर्णधार श्रेयस अय्यरच्या ३६ चेंडूंत सहा षटकार आणि तितक्याच चौकारांसह ८२ धावांच्या खेळीच्या मदतीने सहा बाद २४५ धावा केल्या. सनरायझर्सनी ज्या सहजतेने लक्ष्य गाठले ते पाहून अय्यर आश्चर्यचकित झाला. ही एक उत्तम धावसंख्या होती पण KENT DREAM ज्या पद्धतीने त्यांनी दोन षटके शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले ते पाहून मला खूप हसू येत आहे. त्यांच्या संघाला क्षेत्ररक्षणात अधिक चांगली कामगिरी करता आली असती. डावाच्या चौथ्या षटकात यश ठाकूरच्या नो-बॉलवर अभिषेकचा झेल सुटला तेव्हा त्यालाही दिलासा मिळाला. आम्हाला दोन चांगले झेल घेता आले असते. तो (अभिषेक) थोडा भाग्यवान होता, जरी त्याने एक शानदार खेळी केली. झेल तुम्हाला सामने जिंकवतात आणि आम्ही तिथे ते चुकवले. आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही पण आम्हाला पुन्हा बसून नियोजन करावे लागेल.

 

Web Title: Srh vs pbks punjabs shreyas iyer reacts to defeat by hyderabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2025
  • Shreyas Iyer
  • SRH vs PBKS

संबंधित बातम्या

अभिषेक शर्माने देशासाठी केला खूप मोठा त्याग, बहिणीच्या लग्नाला सोडून खेळला सामना
1

अभिषेक शर्माने देशासाठी केला खूप मोठा त्याग, बहिणीच्या लग्नाला सोडून खेळला सामना

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स
2

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
3

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

ICC T20I Ranking : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! कोहली आणि सूर्याला मागे टाकत रचला इतिहास 
4

ICC T20I Ranking : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! कोहली आणि सूर्याला मागे टाकत रचला इतिहास 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.