Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL मधून माघार घेतलेल्या खेळाडूंवर सुनील गावस्कर नाराज, बीसीसीआयला केले विशेष आवाहन! म्हणाले – दोन वर्षांची बंदी…

अचानक माघार घेतल्याने संघातील संतुलन बिघडले आहे. या यादीत बेन डकेट आणि हॅरी ब्रूक यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयने अशा खेळाडूंसाठी नियम तयार केले आहेत. मात्र, सुनील गावस्कर यावर खूश नाहीत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 29, 2026 | 01:26 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

आयपीएल २०२६ सुरू झाली आहे, परंतु स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच काही खेळाडूंनी अचानक माघार घेतल्याने संघातील संतुलन बिघडले आहे. आयपीएल पहिला सामना काल पार पडला, तरीही अनेक खेळाडू अजूनपर्यत संघामध्ये सामील झाले नाहीत. या यादीत बेन डकेट आणि हॅरी ब्रूक यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयने अशा खेळाडूंसाठी नियम तयार केले आहेत. लिलावात विकला गेल्यानंतर स्पर्धेतून माघार घेणाऱ्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घातली जाते. मात्र, सुनील गावस्कर यावर खूश नाहीत. त्यांनी आता अशा अनेक खेळाडूंवर संताप व्यक्त केला आहे.

भारताच्या या माजी कर्णधाराने बीसीसीआयला अधिक कठोर नियम लागू करण्याचे आवाहन केले आहे. सुनील गावस्कर इंडिया टुडेला म्हणाले, “हे एक अवघड प्रकरण आहे. स्पष्टपणे, बेन डकेटची ॲशेस मालिका खूप चांगली झाली, आणि जर त्याला ‘द हंड्रेड’ लिलावात इतक्या मोठ्या रकमेला विकत घेतले नसते, तर परिस्थिती कदाचित वेगळी असती. हे समजण्यासारखे आहे की ‘द हंड्रेड’मध्ये चांगल्या किमतीला विकत घेतल्यानंतर, त्याने मालिका सोडून आपल्या इंग्लंड कसोटी कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करायचे आहे असे सांगून कदाचित आनंदच व्यक्त केला असेल.”

IPL 2026 : ‘आपल्याला थोडे अधिक हुशारीने खेळायला हवे…’ आरसीबीविरुद्ध पराभव झाल्यानंतर कर्णधार इशान किशनने केले स्पष्ट

तो पुढे म्हणाला, “पण हो, बीसीसीआयनेही काय करायला पाहिजे याचा विचार करायला हवा, कारण दोन वर्षांची बंदी स्पष्टपणे काम करत नाहीये. तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल ज्याचा परिणाम होईल. जोपर्यंत त्याचा खेळाडूवर आणि त्याच्या आयपीएलमध्ये परत येण्याच्या संधींवर परिणाम होत नाही, तोपर्यंत ते यशस्वी होणार नाही.” मागील दोन वर्षामध्ये इंग्लिश संघामधील दोन खेळाडूंनी आतापर्यत माघार घेतली आहे. 

बेन डकेटच्या आयपीएल २०२६ मधून माघार घेण्याच्या निर्णयामुळे खेळाडूंची वचनबद्धता आणि लीगच्या नियमांविषयी सुरू असलेल्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. या इंग्लंडच्या फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते, परंतु त्याने लाल चेंडूच्या क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी आणि घरी वेळ घालवण्यासाठी या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय, ॲशेस आणि टी-२० विश्वचषक यांसारख्या व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकानंतर लगेचच आला आहे.

A two-year IPL ban incoming for Ben Duckett, just like Harry Brook? 🤔 The English opener has announced that he has pulled out of IPL 2026 to safeguard his England career. He was picked by Delhi Capitals for ₹2 crore in the auction. Read here: https://t.co/am73LxEzwv 📷:… pic.twitter.com/jpP4s651Rc — Sportstar (@sportstarweb) March 24, 2026

Web Title: Sunil gavaskar is angry with the players who withdrew from ipl made a special appeal to bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • bcci
  • Ben Duckett
  • cricket
  • IPL 2026
  • Sports
  • Sunil Gavaskar

संबंधित बातम्या

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?
1

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?
2

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट
3

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट

‘गंभीरला हटवा अन् धोनीला…’; भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद? ‘या’ खेळाडूने केली मोठी मागणी
4

‘गंभीरला हटवा अन् धोनीला…’; भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद? ‘या’ खेळाडूने केली मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.