Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis: सुयोग पाटीलची जिद्द अन् दमदार खेळ! पिछाडीवरून मुसंडी मारत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद

Table Tennis: ४५ वर्षांवरील पुरुष गटात पुण्याच्या ओंकार जोगने एकतर्फी लढतीत ठाण्याच्या सातव्या मानांकित सागर कुलकर्णीचा ११-१, ११-३, ११-७ असा सरळ गेममध्ये फडशा पाडला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 27, 2026 | 07:09 PM
Pune Sports News

Pune Sports News

Follow Us
Follow Us:
  • टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे वर्चस्व
  • सुयोग, ओंकार, उपेंद्र, अनघा यांना अजिंक्यपद
  • मुंबईतील मरीन लाईन्स येथील युनिव्हर्सिटी पॅव्हेलियनमध्ये स्पर्धेचे आयोजन 
Table Tennis: मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि कल्पवृक्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत’ पुण्याच्या सुयोग पाटील, ओंकार जोग, उपेंद्र मुळ्ये यांच्यासह सोलापूरच्या मनीष रावत आणि मुंबई शहरच्या अनघा जोशी यांनी आपापल्या वयोगटांत विजेतेपद संपादन केले.

मुंबईतील मरीन लाईन्स येथील युनिव्हर्सिटी पॅव्हेलियनमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी जोरदार छाप पाडली. ४० वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित सुयोग पाटीलने पहिल्या दोन गेममधील पिछाडी भरून काढत अव्वल मानांकित सहकारी संतोष वाक्राडकरवर ९-११, ९-११, ११-८, ११-७, ११-८ अशी पाच गेममध्ये रोमांचक मात केली आणि विजेतेपद पटकावले.

Tennis: शौरेन सोमणची दमदार कामगिरी! १७ आणि १९ वर्षांखालील गटात विजेतेपदावर नाव कोरले

 सुवर्णपदकाला घातली गवसणी

४५ वर्षांवरील पुरुष गटात पुण्याच्या ओंकार जोगने एकतर्फी लढतीत ठाण्याच्या सातव्या मानांकित सागर कुलकर्णीचा ११-१, ११-३, ११-७ असा सरळ गेममध्ये फडशा पाडला. ५० वर्षांवरील पुरुषांच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित उपेंद्र मुळ्येने (पुणे) अव्वल मानांकित नचिकेत देशपांडेचे कडवे आव्हान १४-१२, १२-१०, ७-११, ११-८ असे मोडून काढले. ५५ वर्षांवरील पुरुषांच्या गटात अव्वल मानांकित मनीष रावतने (सोलापूर) मुंबई शहरच्या नवीन सॅलियनचा ११-४, १२-१०, ११-७ असा पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. तर ५५ वर्षांवरील महिलांच्या अंतिम फेरीत मुंबई शहरच्या अव्वल मानांकित अनघा जोशीने ठाण्याच्या दुसऱ्या मानांकित तृप्ती माचवेचा ११-७, ९-११, ११-६, ११-७ असा चार गेममध्ये पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली.

अंतिम फेरीचे सविस्तर निकाल

  • ४० वर्षांवरील पुरुष गट:
सुयोग पाटील [३] (पुणे) वि. वि. संतोष वाक्राडकर [१] ९-११, ९-११, ११-८, ११-७, ११-८
  • ४५ वर्षांवरील पुरुष गट:
ओंकार जोग (पुणे) वि. वि. सागर कुलकर्णी [७] (ठाणे) ११-१, ११-३, ११-७
  • ५० वर्षांवरील पुरुष गट:
उपेंद्र मुळ्ये [३] (पुणे) वि. वि. नचिकेत देशपांडे [१] १४-१२, १२-१०, ७-११, ११-८

72 वर्षांचा दुष्काळ संपवला! आशियाई टेबल टेनिसमध्ये भारताचा डंका; Harmeet Desai-Yashaswini Ghorpade च्या जोडीने जिंकले कांस्यपदक

  • ५५ वर्षांवरील पुरुष गट:
मनीष रावत [१] (सोलापूर) वि. वि. नवीन सॅलियन (मुंबई शहर) ११-४, १२-१०, ११-७
  • ५५ वर्षांवरील महिला गट:
अनघा जोशी [१] (मुंबई शहर) वि. वि. तृप्ती माचवे [२] (ठाणे) ११-७, ९-११, ११-६, ११-७

Web Title: Suyog patil wins mumbai city district table tennis tournament tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • pune news
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

Pune Graduate Election : मतमोजणी केंद्रावर मतपेट्यांच्या सीलवर आक्षेप! ‘हा लोकशाहीचा सरळसरळ खून,’ हर्षवर्धन सपकाळ संतापले
1

Pune Graduate Election : मतमोजणी केंद्रावर मतपेट्यांच्या सीलवर आक्षेप! ‘हा लोकशाहीचा सरळसरळ खून,’ हर्षवर्धन सपकाळ संतापले

Tennis: शौरेन सोमणची दमदार कामगिरी! १७ आणि १९ वर्षांखालील गटात विजेतेपदावर नाव कोरले
2

Tennis: शौरेन सोमणची दमदार कामगिरी! १७ आणि १९ वर्षांखालील गटात विजेतेपदावर नाव कोरले

Aane Gram Water Crisis: बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दीड महिन्यापासून बंद; २९ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
3

Aane Gram Water Crisis: बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दीड महिन्यापासून बंद; २९ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

सांडपाण्याने बदलली मुळा-मुठेची सूक्ष्मजीवसृष्टी; पावसाळ्यातील प्रवाहानंतरही अस्तित्व पूर्ववत होईना
4

सांडपाण्याने बदलली मुळा-मुठेची सूक्ष्मजीवसृष्टी; पावसाळ्यातील प्रवाहानंतरही अस्तित्व पूर्ववत होईना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.