Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : पाकिस्तानच्या डावपेचांवर बीसीसीआयने सोडले मौन, राजीव शुक्ला म्हणाले – आता निर्णय आयसीसीचा…

आता, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या सामन्याचे आयोजन करण्याच्या शक्यतेबद्दल ICC सोबत पुन्हा चर्चा सुरू केल्याचे वृत्त येत आहे. दरम्यान, त्यांनी ICC समोर काही अटी ठेवल्या आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 09, 2026 | 09:26 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

BCCI on IND vs PAK match suspense : 2026 च्या T20 विश्वचषक सुरू झाला आहे. दमदार सामने मागील दोन सामन्यामध्ये पाहायला मिळाले आहेत, आज या विश्वचषकाचा तिसरा दिवस आहे. विश्वचषक सुरू होण्याआधी अनेक वाद पाहायला मिळाले आहेत. भारत आणि पाकिस्तान या सामन्याबद्दल मागील काही दिवसांपासून वाद झाले आहेत. पाकिस्तान भारताविरूद्ध होणारा सामना बाॅयकाॅट करणार असे त्यांनी सोशल मिडियावर अधिकृत घोषणा केली आहे.  2026 च्या T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याभोवती सस्पेन्स कायम आहे. 

पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. आता, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या सामन्याचे आयोजन करण्याच्या शक्यतेबद्दल ICC सोबत पुन्हा चर्चा सुरू केल्याचे वृत्त येत आहे. दरम्यान, त्यांनी ICC समोर काही अटी ठेवल्या आहेत. PCB च्या या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर, BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपले मौन सोडले आहे.

T20 World Cup 2026 च्या तिसऱ्या दिवशी हा संघ करणार पदार्पण! आज होणार तीन रोमांचक सामने, जाणून घ्या तपशील

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या सस्पेन्सवर बीसीसीआयने काय म्हटले?

दिल्लीतील पुढील सामन्यापूर्वी, टीम इंडियाचे सर्व सदस्य गौतम गंभीरच्या घरी जेवणासाठी गेले होते. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील उपस्थित होते. माध्यमांनी त्यांना विचारले की पाकिस्तानने सामन्याचे वेळापत्रक बदलण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत का? शुक्ला उत्तर दिले, “मी यावर भाष्य करणार नाही. बीसीसीआय या विषयावर भाष्य करू इच्छित नाही. आता सर्व काही आयसीसीवर सोपवण्यात आले आहे. आयसीसी जे काही निर्णय घेईल ते आम्ही स्वीकारू. आयसीसी जे काही सांगेल ते आम्ही स्वीकारू. आम्ही सर्व काही त्यांच्यावर सोपवले आहे.”

#WATCH | Delhi | On Pakistan to boycott its match against India in the ICC Men’s T20 World Cup 2026, BCCI Vice-President Rajeev Shukla says, “…We have left everything on the ICC. We will follow whatever decision the ICC takes” pic.twitter.com/jfuy4exO7v — ANI (@ANI) February 8, 2026

आयसीसी, पीसीबी आणि बीसीबी यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामने खेळण्याबाबत आयसीसीसमोर काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. क्रिकबझच्या वृत्तानुसार, पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून वार्षिक उत्पन्नात वाढ करण्याची मागणी केली आहे. शिवाय, त्यांना पुन्हा भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळायची आहे.

आशिया कपमध्ये भारताने हात न मिळवण्याचा नियम पाळला. पीसीबीने दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करावे अशी मागणी केली आहे. आतापर्यंत आयसीसीने या अटींवर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. पीसीबीच्या मागण्या पूर्ण होतात की नाही हे काही दिवसांत स्पष्ट होईल.

Web Title: T20 world cup 2026 bcci left silent on pakistan tactics rajeev shukla said now icc decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • ICC
  • Rajeev Shukla
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून
1

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून

उत्सुकता शिगेला अन् प्रतीक्षा मोठी! Wolrd Cup 2027 चे काउंटडाउन सुरू; ICC लवकरच…
2

उत्सुकता शिगेला अन् प्रतीक्षा मोठी! Wolrd Cup 2027 चे काउंटडाउन सुरू; ICC लवकरच…

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी
3

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता
4

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.