गौतम गंभीरने मायदेशात ५ कसोटी सामने गमावले आहेत आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून हा त्याचा सर्वात वाईट विक्रम आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आता गंभीरच्या भविष्याबद्दल मौन सोडले आहे.
बीसीसीआयच्या अध्यक्षाला पगार किती मिळतो? रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. जाणून घ्या त्यांची कमाई कशी होते आणि कोणत्या सुविधा मिळतात.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळात मोठा संघटनात्मक बदल केला आहे. बीसीसीआयच्या नव्या कार्यकारी अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे. रॉजर बिन्नी यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला. द्विपक्षीय मालिकेबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोठे विधान केले आहे.