Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T-20 World Cup 2026 : विश्वचषकापूर्वी कोच गौतम गंभीर सिद्धिविनायकाच्या चरणी! ब्लु आर्मीच्या विजयासाठी गणरायाला केली प्रार्थना  

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने सिद्धिविनायक मंदिरात भेट देऊन संघाच्या विजयासाठी प्रार्थना देखील केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 05, 2026 | 05:52 PM
T20 World Cup 2026: Before the World Cup, coach Gautam Gambhir visits Siddhivinayak Temple! He offered prayers to Lord Ganesha for the Blue Army's victory.

T20 World Cup 2026: Before the World Cup, coach Gautam Gambhir visits Siddhivinayak Temple! He offered prayers to Lord Ganesha for the Blue Army's victory.

Follow Us
Follow Us:

Gautam Gambhir offered prayers at the Siddhivinayak Temple : टी-२० विश्वचषक २०२६  या स्पर्धेचे रण ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या विश्वचषकासाठी सर्व संघांनी आपापली तयारी पूर्ण केली आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारतासह श्रीलंकेकडे असणार आहे. ब्लु आर्मी देखील या मेगा स्पर्धेसाठी विश्वचषकासाठी सज्ज झाला हे. विश्वचषक सुरू होण्याच्या दोन दिवस आधी, भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने सिद्धिविनायक मंदिरात भेट देऊन संघाच्या विजयासाठी प्रार्थना देखील केली.

गुरुवारी, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणरायचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी स्पर्धेत भारताच्या यशासाठी प्रार्थना देखील केली. गौतम गंभीरने या वर्षी जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी मध्य प्रदेशातील माँ बगलामुखी मंदिराला भेट दिली होती. तसेच मालिकेदरम्यान त्यांनी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराला देखील भेट देऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर टी-२० मालिकेदरम्यान गुवाहाटी येथील टी-२० सामन्याआधी त्यांनी कामाख्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली होती.

हेही वाचा : ICC T20I Ranking : आयसीसी टी-20 क्रमवारीत इशानची उंच उडी! पाकिस्तानी सॅम अयुब बनला नंबर-1 अष्टपैलू खेळाडू

भारतीय संघ टी-२० मध्ये शानदार फॉर्ममध्ये आहे.

भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. अलिकडेच झालेल्या  न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये भारतीय संघाने ४-१ अशी बाजी मारली होती. बुधवारी झालेल्या सराव सामन्यात देखील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार प्रदर्शन केले. २०२४ मध्ये गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने गेल्या वर्षी आशिया कपचे जेतेपद जिंकले. टी-२० स्वरूपातही भारताने आपली कामगिरी सुधारली आहे.

भारताचे टी-२० विश्वचषक स्पर्धेतील वेळापत्रक

टी-२० विश्वचषक २०२६ चे भारत आणि श्रीलंका सह-यजमानपद भूषवणार आहेत. भारतीय संघ ७ फेब्रुवारी रोजी  पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध सामना होणार आहे. वेळापत्रकानुसार, १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना होणार आहे, परंतु हा सामना सध्या अनिश्चित अशा परिस्थितिमध्ये आहे. पाकिस्तान सरकारकडून त्यांच्या संघाला भारताविरुद्ध हा सामना खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. भारतीय संघ १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा लीग सामना खेळेल.

हेही वाचा : DC vs RCB, WPL 2026 Final : मैत्रिणीच येणार आमनेसामने! जेमिमा आणि स्मृती यांच्यात जेतेपदासाठी लढत; जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी

टी२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, इशान किशन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग.

 

Web Title: T20 world cup 2026 coach gautam gambhir offered prayers at the siddhivinayak temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन
1

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान
2

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.