Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 संपला, आता भारतीय खेळाडू या स्पर्धेत उतरणार! या दिवसापासून सुरू होतील रोमांचक सामने

फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद नावावर केले आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला आहे की २०२६ चा विश्वचषक संपल्यानंतर भारतीय खेळाडू कोणत्या स्पर्धेत खेळतील आणि ही स्पर्धा कधी सुरू होईल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 10, 2026 | 08:41 AM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

T20 World Cup 2026: टीम इंडियाने T20 World Cup 2026 जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यानंतर सर्व भारतीय खेळाडू ट्रॉफीसह आनंद साजरा करताना दिसत आहेत. भारताच्या संघाने या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली, टीम इंडियाची सुरूवात या स्पर्धेमध्ये अपेक्षेप्रमाणे झाली नाही पण त्यानंतर लीग टप्प्यातील सर्व सामन्यामध्ये विजय मिळवला आणि सुपर 8 चा टप्पा गाठला होता. भारताच्या संघाला सुपर 8 च्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. 

त्यानंतर भारताच्या संघाने सलग सुपर 8 आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी करत फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद नावावर केले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला आहे की २०२६ चा विश्वचषक संपल्यानंतर भारतीय खेळाडू कोणत्या स्पर्धेत खेळतील आणि ही स्पर्धा कधी सुरू होईल.

T20 World Cup 2026 : संजू सॅमसन ठरला खरा ‘गेम चेंजर’, भारताला तिसऱ्यांदा विश्वविजेते बनवण्यात बजावली मोठी भूमिका

आयपीएलमध्ये खेळाडूंची ताकद दिसून येईल

टी-२० विश्वचषकात शानदार कामगिरी केल्यानंतर, टीम इंडियाच्या खेळाडूंचे पुढील लक्ष्य आयपीएल २०२६ असेल. स्पर्धेचा १९ वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार आहे, तर अंतिम सामना ३१ मे रोजी होणार आहे. या हंगामात पुन्हा एकदा १० संघ जेतेपदासाठी स्पर्धा करतील. २०२५ मध्ये, आरसीबीने १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला, त्यामुळे या हंगामातील पहिल्या सामन्यात फ्रँचायझी पंजाब किंग्जचा सामना करू शकते.

🚨 Announcement 🚨 Get ready! #TATAIPL2026 is all set to start from the 28th of MARCH! pic.twitter.com/RF4Ixvo1J5 — Star Sports (@StarSportsIndia) March 8, 2026

बीसीसीआयने अद्याप आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. ते लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर केले जाईल. बोर्ड सध्या निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांची वाट पाहत आहे. आरसीबीच्या होम ग्राउंड, चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने आयोजित करण्याच्या शक्यतेबद्दल अनेक प्रश्न होते, परंतु आता ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. टी-२० विश्वचषकात सहभागी होणारे टीम इंडियाचे सर्व खेळाडू आयपीएलमधील फ्रँचायझींचा भाग आहेत आणि ते खेळताना दिसतील.

भारतीय क्रिकेट चाहते आयपीएल 2026 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. फायनलच्या दिनी आयपीएल 2026 ची घोषणा केली आहे. अनेक खेळाडू नव्या फ्रॅन्चायझीसाठी खेळताना दिसणार आहेत. संजू सॅमसन या सिझनमध्ये सीएसकेसाठी खेळताना दिसणार आहे.

Web Title: T20 world cup 2026 is over now indian players will enter this tournament exciting matches will start from this day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • cricket
  • IPL 2026
  • mumbai indians
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

‘बिग गेम, बिगर स्क्रीन’! सॅमसंगची फुटबॉल चाहत्यांसाठी मेगा ऑफर; मिळवा मोफत टीव्ही किंवा साऊंडबार
1

‘बिग गेम, बिगर स्क्रीन’! सॅमसंगची फुटबॉल चाहत्यांसाठी मेगा ऑफर; मिळवा मोफत टीव्ही किंवा साऊंडबार

बिना रस्सी लावता केले बंजी जंपिंग! ब्राझीलमध्ये २१ वर्षीय तरुणीचा सेफ्टी रोप न लावता बंजी जंपिंग केल्याने मृत्यू!
2

बिना रस्सी लावता केले बंजी जंपिंग! ब्राझीलमध्ये २१ वर्षीय तरुणीचा सेफ्टी रोप न लावता बंजी जंपिंग केल्याने मृत्यू!

पुण्यात डाबर ग्लुकोजची ‘ही’ मोहिम सुरू; युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी घेतला निर्णय
3

पुण्यात डाबर ग्लुकोजची ‘ही’ मोहिम सुरू; युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी घेतला निर्णय

ICC Women’s T20 World Cup च्या सामन्यांची वेळ बदलली? ‘हे’ वाचाच; नाहीतर हुकणार भारताचे सामने
4

ICC Women’s T20 World Cup च्या सामन्यांची वेळ बदलली? ‘हे’ वाचाच; नाहीतर हुकणार भारताचे सामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.