Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs GT Live: प्ले-ऑफची रेस! चेन्नईचे ‘किंग्ज’ आउट; राशीद-सिराजमुळे गुजरातचा भव्य विजय

Mohammed Siraj: गुजरातच्या फलंदाजांनी कमाल केली. तसेच गोलंदाजांनी देखील चेन्नईच्या फलंदाजीची वाट लावली. मोहम्मद सिराजने सॅमसनला शून्यावर आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 21, 2026 | 11:08 PM
CSK Vs GT Live: प्ले-ऑफची रेस! चेन्नईचे ‘किंग्ज’ आउट; राशीद-सिराजमुळे गुजरातचा भव्य विजय
Follow Us
Close
Follow Us:

गुजरात टायटन्सने चेन्नईला दिले 230 रन्सचे टार्गेट 
साई सुदर्शन आणि शुभमन गिलची शानदार खेळी
मोहम्मद सिराजने चेन्नईचा उडवला धुव्वा 

Tata IPL 2026 GT Vs CSK Live: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना पार पडला. अत्यंत रोमांचक असा हा सामना झाला. आयपीएलच्या साखळी सामन्यांचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. गुजरातकडून साई सुदर्शन आणि शुभमन गिलने तडाखेबंद खेळी केली. अखेर या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 89 रन्सने पराभव केला आहे. चेन्नई सुपर किंग्जचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले आहे. गुजरात टायटन्सने हा सामना जिंकून टॉप 2 मधले आपले स्थान पक्के केले आहे.

चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी
गुजरातने चेन्नईला 230 रन्सचे भलेमोठे असे टार्गेट दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या क्वालिफाय होण्याच्या याअशा जिवंत ठेवण्यासाठी चेन्नईकडून संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड मैदानात उतरले. मात्र दोघांनी चाहत्यांची निराशा केली. संजू सॅमसन शून्यावर आउट झाला. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड 16 रन्स करून आउट झाला.

चेन्नईने पॉवर प्लेमध्ये आपल्या 4 महत्वाच्या विकेट्स गमावल्या. मॅथ्यू शॉर्ट 24 रन्स करून आउट झाला. जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या उर्वील पटेलने आपली विकेट शून्यावर गमावली. कार्तिक शर्माने चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तो 19 रन्सवर असताना आउट झाला. ब्रेव्हीस 8 रन्स करून आउट झाला. तर शिवम दुबेची 47 रन्सची खेळी चेन्नईला विजयापर्यंत पोचवू शकली नाही. कंबोजने 19 रन्स केल्या. नूर अहमदने 1 रन केली.

IPL 2026 मध्ये GT चा राडा! प्रिन्स आणि Sai Sudarshan ने ‘किंग्ज’ला फटकावलं; दिले 230 रन्सचे टार्गेट

गुजरात टायटन्सची गोलंदाजी

गुजरातच्या फलंदाजांनी कमाल केली. तसेच गोलंदाजांनी देखील चेन्नईच्या फलंदाजीची वाट लावली. मोहम्मद सिराजने सॅमसनला शून्यावर आउट केले. त्याने ऋतुराज गायकवाडची देखील विकेट घेतली. उर्वील पटेलला पण सिराजने आउट केले. तर कगीसो रबाडाने मॅथ्यू शॉर्टची विकेट पटकावली. राशीद खानने ब्रेव्हीस, कंबोज आणि दुबेची विकेट पटकावली.

गुजरात टायटन्सची फलंदाजी

आजचा सामना गुजरात टायटन्ससाठी देखील महत्वाचा आहे. चेन्नईने फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केल्यावर गुजरात टायटन्सकडून ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत असणारा साई सुदर्शनने सुरुवात केली. त्याच्यासोबत कर्णधार शुभमन गिल मैदानात खेळण्यासाठी आला. पॉवर प्लेमध्ये गिल आणि सुदर्शनने गुजरातला आक्रमक सुरुवात करून दिली. शुभमन गिल आणि साई सुदर्शनने आपला फॉर्म कायम राखला आहे. शुभमन गिलने 64 रन्सची तडाखेबंद खेळी केली. साई सुदर्शन 84 रन्स करून आउट झाला.

Too fast. Too furious. 🏎‍🟀 4️⃣ wickets in the powerplay for #GT 🔥 Updates ▶️ https://t.co/p5TP9NLREX #TATAIPL | #KhelBindaas | #GTvCSK | @gujarat_titans pic.twitter.com/jSg7nlANLB — IndianPremierLeague (@IPL) May 21, 2026

चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांना आज अचूक गोलंदाजी करता आली नाही. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये त्यांना विकेट मिळवता आले नाही. पॉवर प्लेमध्ये चेन्नईच्या गोलंदाजांनी तब्बल 70 रन्स दिले.  स्पेन्सर जॉन्सनने कर्णधार शुभमन गिलला आउट केले. अंशूल कंबोजने साई सुदर्शनला आउट केले. तर राहुल तेवतिया रन आउट झाला. मुकेश चौधरीने सुंदरला आउट केले.

GT Vs CSK Live: गुजरातची धाकधूक वाढली! ऋतुराजने टायटन्सविरुद्ध टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

संभाव्य प्लेइंग ११
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, अरशद खान, कागिसो रबाडा, साई किशोर, मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, प्रशांत वीर, अकील हुसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, स्पेन्सर जॉन्सन.

 

Web Title: Tata ipl 2026 gt rashid khan siraj beat 89 runs by csk out of play off live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 11:07 PM

Topics:  

  • GT vs CSK
  • IPL 2026
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IPL 2026 मध्ये GT चा राडा! प्रिन्स आणि Sai Sudarshan ने ‘किंग्ज’ला फटकावलं; दिले 230 रन्सचे टार्गेट
1

IPL 2026 मध्ये GT चा राडा! प्रिन्स आणि Sai Sudarshan ने ‘किंग्ज’ला फटकावलं; दिले 230 रन्सचे टार्गेट

GT Vs CSK Live: गुजरातची धाकधूक वाढली! ऋतुराजने टायटन्सविरुद्ध टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
2

GT Vs CSK Live: गुजरातची धाकधूक वाढली! ऋतुराजने टायटन्सविरुद्ध टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

IPL 2026: याला म्हणतात थरार! जागा 1 अन् सामने 5; कोणाला मिळणार IPL 2026 च्या प्लेऑफचे तिकीट?
3

IPL 2026: याला म्हणतात थरार! जागा 1 अन् सामने 5; कोणाला मिळणार IPL 2026 च्या प्लेऑफचे तिकीट?

IPL 2026: ‘थाला’ची एन्ट्री पुन्हा लांबली; धोनीशिवाय CSK चा अंतिम सामना; चाहत्यांची उत्सुकता कायम
4

IPL 2026: ‘थाला’ची एन्ट्री पुन्हा लांबली; धोनीशिवाय CSK चा अंतिम सामना; चाहत्यांची उत्सुकता कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.