आयपीएल २०२५ च्या ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव करून आयपीएल २०२५ च्या प्रवासाचा शेवट गोड केला. या विजयानंतर संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या निवृत्तीवर भाष्य केले.
आयपीएल २०२५ च्या ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव केला. या सामन्यात डेवाल्ड ब्रेव्हिसने सुपर किंग्जसाठी एक मोठी कामगिरी केली आहे.
रवीचंद्रन अश्विन हा आपल्या स्पष्ट बोलण्याने ओळखला जातो. तो जितका मैदानात आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची भंबेरी उडवतो तसाच तो मैदानाबाहेर देखील सर्वांची बोलती बंद करतो. आता तो गोलंदाजांच्या मानसिक आरोग्याबाबत बोलला आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या १८ व्या हंगामची सुरुवात इतर कोणत्याही हंगामापेक्षा जबरदस्त झाली आहे. ज्यामध्ये केवळ ५ सामन्यांत अनेक विक्रम मोडले गेले आहेत. ज्यामध्ये चौकार यानी षटकार यांच्या विक्रमांचा समावेश आहे.
आयपीएलच्या 18 व्या हंगामातील 7 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात शार्दुल ठाकूरने हैदराबादविरुद्ध चांगली गोलंदाजी करत खास शतकी कामगिरी केली आहे.
गुजरातकडून मोहम्मद शमी, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर गुजरातने (Gujrat) हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात 4 चेंडू राखून पूर्ण केलं. गुजरातने 19.2 ओव्हरमध्ये…