Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RCB Live: गुजरातचा ‘टायटॅनिक’ बुडणार की बंगळुरूचा विजयरथ रोखला जाणार? पहा Playing 11

आरसीबी आणि गुजरात टायटन्सचा संघ आतापर्यंत 7 वेळेस आमनेसामने आले आहेत. यामध्ये आरसीबीने 4 तर गुजरातने 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबीचे पारडे जड दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 30, 2026 | 03:48 PM
GT Vs RCB Live: गुजरातचा ‘टायटॅनिक’ बुडणार की बंगळुरूचा विजयरथ रोखला जाणार? पहा Playing 11
Follow Us
Follow Us:

शुभमन गिल अन् विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष 
पराभवाचा बदला घेण्यासाठी गुजरात सज्ज 
टायटन्सच्या होम ग्राऊंडवर होणार सामना

Tata IPL 2026 GT Vs RCB Live Updates: आज नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबीमध्ये सामना रंगणार आहे. विराट कोहली आणि कर्णधार शुभमन गिलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आरसीबी आणि गुजरात सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही संघातील प्लेइंग 11 आणि हेड टू हेड रेकॉर्डबाबत (IPL 2026) जाणून घेऊयात.

आज चाहत्यांसाठी पर्वणी मिळणार आहे, गुजरात आणि आरसीबी आमनेसामने आले आहेत. गेल्या सामन्यात आरसीबीने गुजरातचा पराभव केला होता, त्यामुळे आजच्या सामन्यात शुभमन गिलचा संघ मायदेशात त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

काय आहे हेड टू हेड रेकॉर्ड?

आरसीबी आणि गुजरात टायटन्सचा संघ आतापर्यंत 7 वेळेस आमनेसामने आले आहेत. यामध्ये आरसीबीने 4 तर गुजरातने 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबीचे पारडे जड दिसून येत आहे. गेल्या सामन्यात देखील गुजरात टायटन्सचा पराभव झाला होता. आजचा सामना आरसीबीने जिंकल्यास ते पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतील. तर गुजरातच्या संघाला टॉप 4 मध्ये जाण्यासाठी आजचा सामना जिंकणे महत्वाचे असणार आहे.

RCB Vs GT Pitch Report: अहमदाबादमध्ये बदल्याचा दुसरा अंक; ‘प्रिन्स’ विरुद्ध ‘किंग’ रंगणार सामना

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी चर्चेचा विषय ठरला आहे. येथील पीच सपाट असल्याने बॉल बॅटवर व्यवस्थित येतो. त्यामुळे सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये फलंदाजांना मदत मिळू शकते. नवीन बॉल असल्याने वेगवान गोलंदाजांना स्विंग करण्यासाठी मदत मिळेल.सामन्याच्या दुसऱ्या डावात स्पिनर्सना मदत मिळू शकते. या ठिकाणी थोडा टर्न त्यांना मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या डावात दव पडू शकते. त्यामुळे गोलंदाजी करणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला जाऊ शकतो. या खेळपट्टीवर सुरुवातीला चेंडू थोडा स्विंग होतो, त्यामुळे मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या स्पेलवर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.आरसीबीचाकडून फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

Orange Cap and Purple Cap ची रेस आता अधिक चुरशीची! ३ फलंदाजांनी केला ४०० चा आकडा पार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, जॅकब बेथेल , देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हॅझलवूड, रसिक सलाम डार , सुयश शर्मा.

गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, जेसन होल्डर, राशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

Web Title: Tata ipl 2026 gt vs rcb head to head and playing 11 kohli gill sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB vs GT
  • Shubhman Gill

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.