Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: ‘या’ कारणांमुळे Qualifier 1 ची उत्सुकता शिगेला; RCB Vs GT पैकी फायनलचे तिकीट कोणाला?

IPL 2026 आजचा सामना जिकणाऱ्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळणार आहे. सात वाजता टॉस होणार आहे. तर 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 26, 2026 | 05:17 PM
IPL 2026: ‘या’ कारणांमुळे Qualifier 1 ची उत्सुकता शिगेला; RCB Vs GT पैकी फायनलचे तिकीट कोणाला?
Follow Us
Follow Us:

गुजरात टायटन्स अन् बंगळुरू पहिल्यांदाच क्वालिफायरमध्ये आमनेसामने 
धर्मशाळा क्रिकेट स्टेडियम परिसरात पावसाचा अंदाज 
संध्याकाळी 730 वाजता सुरू होणार सामना

Tata IPL 2026 RCB Vs GT Qualifier 1: आज हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये क्वालिफायर सामना होणार आहे. आजचा सामना जिकणाऱ्या संघाला (IPL 2026) अंतिम फेरीचे तिकीट मिळणार आहे. सात वाजता टॉस होणार आहे. तर 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे. मात्र हा सामना काही कारणांमुळे खास ठरणार आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.

1. गुजरात टायटन्ससाठी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाळा स्टेडियमवरील हा पहिला सामना असणार आहे. गुजरातच्या संघासाठी हे मैदान अनोळखी असणार आहे. 2022 पासून आतापर्यंत गुजरातचा संघ या मैदानावर खेळलेला नाहीये. त्यामुळे गुजरातच्या संघांसाठी खेळपट्टीचा अंदाज येणे कठीण असणार आहे.

2. आयपीएल 2026 ची आज पहिली क्वालिफायर होणार आहे. आरसीबी आणि गुजरातचा संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र  आरसीबी आणि गुजरात पहिल्यांदाच क्वालिफायरमध्ये भिडणार आहेत. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि आरसीबी 8 वेळेस आमने सामने आले आहेत. दोन्ही संघाची प्रत्येकी 4 -4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघाचे पारडे मजबूत असल्याचे दिसून येत आहे.

RCB Vs GT Qualifier 1: ‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्स’; कोण पडणार भारी? क्वालिफायर 1 आधी पहा दोघांची कामगिरी

3. आजचा क्वालिफायर 1 चा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. आजचा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट फायनलचे तिकीट मिळणार आहे मात्र पराभूत होणाऱ्या संघाला एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर 2 जिंकलेल्या संघाशी क्वालिफायर 1 हरलेला संघ एलिमिनेटर खेळणार आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून अंतिम फेरीत जाण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.

‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्स’; कोण पडणार भारी?

आज संध्याकाळी महामुकाबला होणार आहे. गुजरात आणि बंगळुरू आमनेसामने येणार आहेत. मात्र सामना मोठा असला तरी दोन महत्वाचे खेळाडू आज खेळताना दिसणार आहेत. कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली आज मैदानात दिसणार अहरत. दोन्ही खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. एक किंग आहे तर दुसरा खेळाडू प्रिन्स म्हणून ओळखला जातो. आजच्या सामन्यात दोघांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

RCB: आता लक्ष्य फक्त फायनलचं! RCB इतिहासाची पुनरावृत्ती करणार? प्लेऑफमधील आकडेवारी काय सांगते?

कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली हे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार शुभमन गिलने यंदा आयपीएल 2026 मध्ये 616 रन्स केल्या आहेत. तर विराट कोहलीने 557 रन्स केल्या आहेत. कोहलीचा धावगतीचा वेग चांगला आहे. मात्र शुभमन गिलने रन्स जास्त केल्या आहेत. त्याने गेल्या काही सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे.

 

Web Title: Tata ipl 2026 gt vs rcb qualifier 1 special know the reasons sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Dharamsala
  • IPL 2026
  • RCB vs GT

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.