Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR Vs LSG Live: केकेआरला पराभूत करण्यासाठी ऋषभ पंत सज्ज; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

केकेआरसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. मागील तीनही सामन्यात केकेआरला विजय मिळवता आलेला नाही मागील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पंजाब किंग्ज संघाला आणि केकेआरच्या संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला गेला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2026 | 07:02 PM
KKR Vs LSG Live: केकेआरला पराभूत करण्यासाठी ऋषभ पंत सज्ज; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

केकेआरविरुद्ध लखनौ असा रंगणार सामना 
अजिंक्य रहाणेसाठी आज करो या मरो स्थिती 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच

Tata IPL Live KKR Vs LSG Toss Update: थोड्याच वेळात ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध एलएसजी यांच्यात मॅच सुरू होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर आजचा सामना होत आहे. केकेआर आणि अजिंक्य रहाणेसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. केकेआर आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान एलएसजीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

केकेआरसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. मागील तीनही सामन्यात केकेआरला विजय मिळवता आलेला नाही मागील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पंजाब किंग्ज संघाला आणि केकेआरच्या संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला गेला आहे. मात्र रहाणेचा संघ अजूनही पहिल्या विजयासाठी झुंजत असल्याचे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे एलएसजी आपला तिसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात लखनौचा पराभव झाला. तर दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतच्या जबरदस्त खेळीमुळे लखनौच्या संघाने विजय प्राप्त केला. त्यामुळे आज कर्णधार ऋषभ पंत आपल्या संघाला सलग दूसरा विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

LSG Vs KKR Playing 11: ‘केकेआर’साठी ‘करो या मरो’ स्थिती; लखनौकडून अर्जुन तेंडुलकर खेळणार?

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी मदतशीर आहे. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना येथे मदत मिळते. मात्र त्यानंतर या ठिकाणी फलंदाजांचेच राज्य चालते. मात्र मागचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या खेळपट्टीवर टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण या ठिकाणी लाइट्समध्ये चेस करणे सोपे असल्याचे म्हटले जाते.

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजा किंग्ज हा सामना ईडन गार्डन्सवर होणार होता. मात्र सामना सुरू झाल्यावर पाऊस सुरू झाल्याने सामना थांबवला गेला. मात्र शेवटी हा सामना रद्द केला गेला. आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट असल्याने आजचा सामना होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

KKR Vs LSG Pitch Report: ईडन गार्डन्सवर पावसाचा अंदाज? काय आहे पीच रिपोर्ट? टॉस जिंकल्यास…

केकेआरची संभाव्य टीम: फिन ॲलन, अजिंक्य रहाणे, कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, नवदीप सैनी, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझाराबानी, सुनील नरेन , वरुण चक्रवर्ती

एलएसजीची संभाव्य टीम:  मिचेल मार्श, एडन मार्करम, ऋषभ पंत, निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, दिग्वेश राठी, मोहम्मद शमी, आवेश खान, एम सिद्धार्थ, मुकुल चौधरी, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद

Web Title: Tata ipl 2026 live ajinkya rahane rishabh pant lsg win toss and choose bowl first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • Eden Gardens
  • IPL 2026
  • KKR vs LSG

संबंधित बातम्या

IPL 2026: ‘या’ कारणांमुळे Qualifier 1 ची उत्सुकता शिगेला; RCB Vs GT पैकी फायनलचे तिकीट कोणाला?
1

IPL 2026: ‘या’ कारणांमुळे Qualifier 1 ची उत्सुकता शिगेला; RCB Vs GT पैकी फायनलचे तिकीट कोणाला?

RCB Vs GT Qualifier 1: ‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्स’; कोण पडणार भारी? क्वालिफायर 1 आधी पहा दोघांची कामगिरी
2

RCB Vs GT Qualifier 1: ‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्स’; कोण पडणार भारी? क्वालिफायर 1 आधी पहा दोघांची कामगिरी

“मी आता आणखी मोठ्या प्रवासाला…”; Suryakumar Yadav च्या ट्विटमुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ
3

“मी आता आणखी मोठ्या प्रवासाला…”; Suryakumar Yadav च्या ट्विटमुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ

RCB उतरणार क्लालिफायरमध्ये, Vijay Mallya चा टीमसाठी खास संदेश
4

RCB उतरणार क्लालिफायरमध्ये, Vijay Mallya चा टीमसाठी खास संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.