Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mukul Choudhary ने KKR ला विजयाच्या उंबरठ्यावरच रोखलं; LSG ने केला 3 विकेट्सने दारुण पराभव

लखनौकडून एडन मारक्रम आणि मिशेल मार्श मैदानात उतरले. दोघांनी चांगली सुरुवात केली. मात्र एडन मारक्रम 15 चेंडूत 22 रन्स करून आउट झाला. तर मिशेल मार्श 11 चेंडूत 15 रन्स करून आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2026 | 11:24 PM
Mukul Choudhary ने KKR ला विजयाच्या उंबरठ्यावरचं रोखलं; LSG ने केला 3 विकेट्सने दारुण पराभव

Mukul Choudhary ने KKR ला विजयाच्या उंबरठ्यावरचं रोखलं; LSG ने केला 3 विकेट्सने दारुण पराभव

Follow Us
Close
Follow Us:

केकेआरचे लखनौला 182 रन्सचे टार्गेट 
अजिंक्य रहाणेची शानदार खेळी 
कॅमेरून ग्रीन अन् पोवेल रचली भागीदारी

Tata IPL 2026 LSG Vs KKR Live Updates: इडन गार्डन्स स्टेडियमवर आज कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना पार पडला. लखनौने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने प्रथम फलंदाजी करून एलएसजीला 182 रन्सचे टार्गेट दिले होते. केकेआरसाठी हा सामना महत्वाचा समजला जात होता. मात्र मुकुल चौधरीने तडाखेबंद खेळी करून केकेआरचा 3 विकेट्सने पराभव केला आहे.

लखनौ सुपर जायंट्सची फलंदाजी

182 रन्सचा पाठलाग करण्यासाठी लखनौकडून एडन मारक्रम आणि मिशेल मार्श मैदानात उतरले. दोघांनी चांगली सुरुवात केली. मात्र एडन मारक्रम 15 चेंडूत 22 रन्स करून आउट झाला. तर मिशेल मार्श 11 चेंडूत 15 रन्स करून आउट झाला. त्यानंतर आयुष बडोनी आणि कर्णधार ऋषभ पंत खेळण्यासाठी आले. ऋषभ पंत 9 चेंडूत 10 रन्स करून आउट झाला. निकोलस पूरनने 13 रन्स केल्या. तर अब्दुल समद 2 रन्स करून आउट झाला.  आयुष बडोनीने अर्धशतकी खेळी केली. तो 54 रन्स करून आउट झाला. मोहम्मद शामी 1 रन करून आउट झाला. मुकुल चौधरीने वादळी अर्धशतक करत एलएसजीला विंजय मिळवून दिला.

𝗔𝗕𝗦𝗢𝗟𝗨𝗧𝗘𝗟𝗬 𝗦𝗘𝗡𝗦𝗔𝗧𝗜𝗢𝗡𝗔𝗟 😮 One word for this knock? Scorecard ▶️ https://t.co/ov5gAlAtPH #TATAIPL | #KhelBindaas | #KKRvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/W9BZ2uVz2L — IndianPremierLeague (@IPL) April 9, 2026


एलएसजीची गोलंदाजी

एलएसजीकडून पहिली ओव्हर मोहम्मद शामीने टाकली. तर प्रिन्स यादवने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये फील एलनला आउट केले. फील एलची कॅच दिग्विजय राठीने पकडला. दिग्विजय राठीने कर्णधार अजिंक्य रहाणेला आउट केले. आवेश खानने रींकू सिंगची विकेट घेतली. तर सिद्धार्थने अंगरिक्ष रघुवंशीला 45 रन्सवर आउट केले. शेवटची ओव्हर प्रिन्स यादवने टाकली त्याने शेवटच्या ओव्हर्समध्ये जास्त रन्स दिल्या नाहीत. शेवटचे दोन चेंडू तर त्याने एकही धाव दिली नाही.

KKR Vs LSG Live: रहाणेची ‘अजिंक्य’ खेळी; ऋषभ पंतच्या एलएसजीला 182 रन्सचे टार्गेट

केकेआरची फलंदाजी

एलएसजीने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फील एलन मैदानात खेळण्यासाठी आले. मात्र फील एलन आज साजेशी कामगिरी करू शकला नाही. केवळ 8 रन्स करून तो आउट झाला. त्यानंतर अंगरीक्ष रघुवंशी खेळण्यासाठी आला. कर्णधार अजिंक्य रहाणेने 41 धावांची खेळी केली. रहाणे आणि रघुवंशीने 100 धावांची भागीदारी रचली. रहाणे आउट झाल्यावर कॅमेरून ग्रीन खेळण्यासाठी आला. रघुवंशी 45 रन्स करून आउट झाला. तर रींकू सिंग 4 रन्स करून आउट झाला. मधल्या काही ओव्हर्समध्ये केकेआरची गाडी अडखळली होती. मात्र पोवेल आणि कॅमेरून ग्रीनने केकआरला 20 ओव्हर्समध्ये 181 रन्सपर्यंत पोहोचवले. कॅमेररून ग्रीनने 24 चेंडूत महत्वाचे 32 रन्स केले. तर पोवेलने 24 चेंडूत 39 रन्स केले. त्यामुळे केकेआरने 181 रन्सपर्यंत मजल मारली.

केकेआरची गोलंदाजी 

केकेआरकडून वैभव आरोरान चांगली गोलंदाजी केली. त्याने एडन मारक्रम आणि मिशेल मार्शला आउट केले.  कॅमेरून ग्रीनने एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंतची विकेट घेतली. अनुकूल रॉयने अब्दुल समदची विकेट घेतली. तर अर्धशतक करणाऱ्या आयुष बडोनील देखील अनुकूल रॉयने आउट केले.

KKR Vs LSG Live: केकेआरला पराभूत करण्यासाठी ऋषभ पंत सज्ज; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

केकेआरची संभाव्य टीम: फिन ॲलन, अजिंक्य रहाणे, कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, नवदीप सैनी, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझाराबानी, सुनील नरेन , वरुण चक्रवर्ती

एलएसजीची संभाव्य टीम:  मिचेल मार्श, एडन मार्करम, ऋषभ पंत, निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, दिग्वेश राठी, मोहम्मद शमी, आवेश खान, एम सिद्धार्थ, मुकुल चौधरी, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद

Web Title: Tata ipl 2026 live mukul choudhary lsg beat kkr by 3 wickets ajinkya rahane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 11:20 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL 2026
  • KKR vs LSG
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

KKR Vs LSG Live: रहाणेची ‘अजिंक्य’ खेळी; ऋषभ पंतच्या एलएसजीला 182 रन्सचे टार्गेट
1

KKR Vs LSG Live: रहाणेची ‘अजिंक्य’ खेळी; ऋषभ पंतच्या एलएसजीला 182 रन्सचे टार्गेट

IPL मध्ये पुन्हा Fixing चे भूत? गुजरातविरुद्ध दिल्ली मुद्दाम हरली? आरोपांमागचं नेमकं सत्य काय?
2

IPL मध्ये पुन्हा Fixing चे भूत? गुजरातविरुद्ध दिल्ली मुद्दाम हरली? आरोपांमागचं नेमकं सत्य काय?

KKR Vs LSG Live: केकेआरला पराभूत करण्यासाठी ऋषभ पंत सज्ज; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
3

KKR Vs LSG Live: केकेआरला पराभूत करण्यासाठी ऋषभ पंत सज्ज; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

LSG Vs KKR Playing 11: ‘केकेआर’साठी ‘करो या मरो’ स्थिती; लखनौकडून अर्जुन तेंडुलकर खेळणार?
4

LSG Vs KKR Playing 11: ‘केकेआर’साठी ‘करो या मरो’ स्थिती; लखनौकडून अर्जुन तेंडुलकर खेळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.