Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs PBKS Pitch Report: आजच्या सामन्यात टॉस करणार ‘गेम’; ‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित

चेन्नई सुपर किंग्जने आपला पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध गमावला होता. तर पंजाब किंग्जच्या संघाने गुजरात टायटन्सविरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2026 | 03:11 PM
CSK Vs PBKS Pitch Report: आजच्या सामन्यात टॉस करणार ‘गेम’; ‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित
Follow Us
Follow Us:

आज चेन्नई विरुद्ध पंजाबमध्ये रंगणार सामना 
चेन्नईचा संघ पहिल्या विजयासाठी प्रतीक्षेत 
पंजाबचा संघ विजयी आघाडी कायम राखण्याच्या तयारीत

Tata IPL 2026 Live CSK vs PBKS: आज चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना (CSK Vs PBKS) होणार आहे. आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. दरम्यान आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. तर आज सामना होणार आहे तिथल्या खेळपट्टीबाबत माहिती जाणून घेऊयात.

चेन्नई सुपर किंग्जने आपला पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध गमावला होता. तर पंजाब किंग्जच्या संघाने गुजरात टायटन्सविरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला होता. तर आज चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. पंजाब किंग्जचा संघ आपला विजयाचा रथ कायम राखण्यासाठी उत्सुक असेल. तर चेन्नई आपल्या 1 ल्या विजयासाठी प्रयत्नशील असणार आहे.

 एम. ए. चिदंबरम स्टेडियमचा पीच रिपोर्ट

एम. ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टी मदतशीर नसल्याचे समोर आले आहे. मात्र फिरकीपटूंसाठी ही खेळपट्टी फायदेशीर ठरू शकते. मिडल ऑर्डरमध्ये फिरकीपटू चांगली कामगिरी करू शकतात. मात्र चेन्नईच्या स्टेडियमवर गेल्या काही सामन्यांमध्ये धावा जास्त झाल्या आहेत.

IPL 2026 CSK VS PBKS : आजही धोनीशिवाय चेन्नई मैदानात उतरणार? चेन्नई-पंजाब किंग्स आमनेसामने, कशी असेल संभावित Playing XI

आतापर्यंत या स्टेडियमवर 91 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 51 आणि नंतर फलंदाजी करणार संघ 41 सामने जिंकले आहेत. या ठिकाणी आजकहा सामना हायस्कोअरिंग होऊ शकतो.

एम.एस. धोनी परतणार का?

एम. एस. धोनीने सरावाला सुरुवात केली आहे. पण त्याचे पुनरागमन अनिश्चित आहे. तर दुसरीकडे देवाल्ड ब्रेविसच्या रूपाने सीएसकेला मोठा दिलासा मिळू शकतो. गायकवाडने या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूच्या सहभागाबाबत कोणतीही ठोस वचनबद्धता दर्शवली नाही, परंतु ब्रेविसने मुख्य संघापासून दूर नेटमध्ये फलंदाजी केली आणि तो सहज खेळताना दिसला.

चेन्नई सुपर किंग्ज : संजू सॅमसन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, मॅट शॉर्ट, शिवम दुबे, सरफराज खान/प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मॅट हेन्री, खलील अहमद,

पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, 10 विजयकुमार सिंह, विजयकुमार सिंह, युझवेंद्र चहल

Web Title: Tata ipl 2026 live pitch report csk vs pbks ms dhoni shreyas iyer sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • CSK vs PBKS
  • IPL 2026
  • Ruturaj Gaikwad
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे
1

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे

बिचाऱ्याला आता तरी खेळवा रे! कधी होणार IND Vs ENG 2 रा सामना? Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार?
2

बिचाऱ्याला आता तरी खेळवा रे! कधी होणार IND Vs ENG 2 रा सामना? Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार?

लाज काढली! ‘गंभीर अहंकारी तर श्रेयसला तो अजिबात…’; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल
3

लाज काढली! ‘गंभीर अहंकारी तर श्रेयसला तो अजिबात…’; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल

IND vs ENG Live Score: टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतके
4

IND vs ENG Live Score: टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.