Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs DC Live: दिल्लीच्या गोलंदाजांना ‘सॉल्ट’ झोंबला; कॅपिटल्सला विजयासाठी ‘इतक्या’ रन्सची गरज

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये बऱ्यापैकी चांगली गोलंदाजी केली. दरम्यान विराट कोहली 19 रन्स वर असताना लुंगी एनगिडीने त्याची विकेट पटकावली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2026 | 05:21 PM
RCB Vs DC Live: दिल्लीच्या गोलंदाजांना 'सॉल्ट' झोंबला; दिल्लीला विजयासाठी तबल 'इतक्या' रन्सची गरज

RCB Vs DC Live: दिल्लीच्या गोलंदाजांना 'सॉल्ट' झोंबला; दिल्लीला विजयासाठी तबल 'इतक्या' रन्सची गरज

Follow Us
Follow Us:

दिल्ली कॅपिटल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
विराट कोहली 19 रन्स करून आउट
फिलिप सॉल्टने केली शानदार अर्धशतकी खेळी

Tata IPL 2026 RCB Vs DC Live Updates: सध्या बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मॅच सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आज आरसीबी चिन्नास्वामी स्टेडियमवर (IPL 2026) आपला 100 वा सामना खेळत आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये रन्स 175 केल्या आहेत. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला 176 रन्सचे आव्हान दिले आहे.

आरसीबीची फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली सलामीला खेळण्यासाठी आले. दोघांनी पॉवर प्लेमध्ये संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र आपला 300 वा सिक्स मारण्याच्या प्रयत्नात असलेला विराट कोहली 19 रन्स करून आउट झाला. त्याने मारलेला फटका सिक्स गेला असतं तर आयपीएलमध्ये 300 सिक्स मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला असता. त्यानंतर देवदत्त पाडीकल खेळण्यासाठी मैदानात उतरला.

5️⃣0️⃣ reasons to absolutely love this knock 👏 Phil Salt keeps #RCB going with a 30-ball half-century Updates ▶️ https://t.co/vfJ6SccA9T#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvDC | @RCBTweets pic.twitter.com/sBCyiRtuNC — IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026

फिलिप सॉल्टने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली. मात्र तो 63 रन्स करून आउट झाला. तर देवदत्त पाडीकल 18 रन्स करून आउट झाला. फॉर्ममध्ये असलेला कर्णधार रजत पाटीदार या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. तो केवळ 8 रन्स करून आउट झाला. टीम डेव्हिड खेळायला आल्यावर त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. मात्र 26 रन्स करून टीम डेव्हिड बाद झाला. शेफर्ड देखील 1 रन करून बाद झाला.

RCB Vs DC Toss Live: अक्षर पटेलने टॉस जिंकला; दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये बऱ्यापैकी चांगली गोलंदाजी केली. दरम्यान विराट कोहली 19 रन्स वर असताना लुंगी एनगिडीने त्याची विकेट पटकावली. विराट कोहलीचा कॅच पाथूम निसांकाने पकडला. कर्णधार अक्षर पटेलने देवदत्त पाडीकलला 18 रन्सवर आउट केले तर कुलदीप यादवने सेट झालेल्या फिलिप सॉल्टला 63 रन्सवर आउट केले. मुकेश कुमारने पाटीदारला आउट केले. कुलदडेप यादवने शेफर्डची विकेट घेतली.

आरसीबीची संभाव्य टीम: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), टिम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रसीख सलाम, सुयश शर्मा.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: पाथुम निसंका, के.एल. राहुल (यष्टिरक्षक), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, आकिब नबी, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, टी. नटराजन, मुकेश कुमार.

 

Web Title: Tata ipl 2026 live rcb philip solt set 176 runs target set to delhi capitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Axar Patel
  • IPL 2026
  • RCB vs DC
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
1

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

IND VS AFG: IPL चा वर्कलोड पडला भारी? विराट कोहली बाहेर, आता संघात कोणाला मिळणार संधी?
2

IND VS AFG: IPL चा वर्कलोड पडला भारी? विराट कोहली बाहेर, आता संघात कोणाला मिळणार संधी?

Team India: मोठी बातमी! टीम इंडियाला झटका, Virat Kohli अफगाणिस्तान वनडे सिरीजमधून बाहेर, समोर आलं कारण
3

Team India: मोठी बातमी! टीम इंडियाला झटका, Virat Kohli अफगाणिस्तान वनडे सिरीजमधून बाहेर, समोर आलं कारण

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
4

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.