Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayush Mhatre ने ‘चेन्नई’ गाजवलं! तर दुबेने 200 पार पोहोचवलं; PBKS ला विजयासाठी 210 धावांची गरज

पंजाब किंग्जने चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे सलामीची जोडी म्हणून मैदानात खेळण्यासाठी उतरले. संजू सॅमसन केवळ 7 धावा करून बाद झाला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2026 | 10:04 PM
Ayush Mhatre ने ‘चेन्नई’ गाजवलं! तर दुबेने 200 पार पोहोचवलं; PBKS ला विजयासाठी 210 धावांची गरज
Follow Us
Follow Us:

पंजाब किंग्जने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
संजू सॅमसन 7 धावा करून झाला बाद
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे सामना

Tata IPL 2026 Live PBKS vs CSK Updates: सध्या चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात (CSK vs PBKS) सामना सुरू आहे. आजचा सामना चेन्नई सुपर किंग्जसाठी महत्वाचा समजला जात आहे. आपल्या पहिल्या विजयासाठी चेन्नई उत्सुक असणार आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जला 210 धावांचे लक्ष्य दिले आहे.

पंजाब किंग्जने चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे सलामीची जोडी म्हणून मैदानात खेळण्यासाठी उतरले. संजू सॅमसन केवळ 7 धावा करून बाद झाला. आयुष म्हात्रेने अर्धशतकीय खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रेने 100 धावांची भागीदारी केली. आयुष म्हात्रेने 73 धावांची शानदार खेळी केली.

कार्तिक शर्मा 1 धाव करून आउट झाला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड 28 धावा करून बाद झाला. तर सरफराज खान 32 धावा करून विजयकुमार वैशाखच्या गोलंदाजीवर बाद झाला. डावखुरा फलंदाज शिवम दुबेने 45 धावांचे तडाखेबंद खेळी करून चेन्नईच्या संघाला 209 धावांपर्यंत पोहोचवले.

अरे इकडे बघा! ‘हे’च ते 4 संघ; IPL 2026 च्या ‘प्लेऑफ’मध्ये जाणार? केविन पीटरसनचे मोठे विधान

पंजाब किंग्जची गोलंदाजी

पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. झेवियर बार्टलेटने 1 विकेट घेतली. मार्को जान्सनने एक विकेट घेतली. त्याने कार्तिक शर्माला बाद केले. विजयकुमार वैशाखने आयुष म्हात्रेची विकेट घेतली. तर फिरकीपटू युझवेंद्र चहलने देखील ऋतुराज गायकवाडला बाद केले.

4⃣ overs to go! Shivam Dube 🤝 Sarfaraz Khan in the middle 🙌 Can they power #CSK to a strong finish? 🤔 Updates ▶️ https://t.co/riWrE2EZiF#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvPBKS pic.twitter.com/LzVnnG3d9n — IndianPremierLeague (@IPL) April 3, 2026

आजचा पीच रिपोर्ट काय?

एम. ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टी मदतशीर नसल्याचे समोर आले आहे. मात्र फिरकीपटूंसाठी ही खेळपट्टी फायदेशीर ठरू शकते. मिडल ऑर्डरमध्ये फिरकीपटू चांगली कामगिरी करू शकतात. मात्र चेन्नईच्या स्टेडियमवर गेल्या काही सामन्यांमध्ये धावा जास्त झाल्या आहेत.

IPL 2026 Points Table: ‘हे’ संघ अजूनही शून्यच! SRH Vs KKR सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये खळबळ

चेन्नई सुपर किंग्ज : संजू सॅमसन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, मॅट शॉर्ट, शिवम दुबे, सरफराज खान/प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मॅट हेन्री, खलील अहमद,

पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, 10 विजयकुमार सिंह, विजयकुमार सिंह, युझवेंद्र चहल

Web Title: Tata ipl 2026 live updates csk set 210 runs target to pbks ayush mhatre shreyas iyer sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • Aayush Mhatre
  • CSK vs PBKS
  • IPL 2026
  • Sanju Samson
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?
1

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास
2

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?
3

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय
4

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.