Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs GT Live: गुजरातपुढे ‘विराट’ सेना हतबल; आरसीबीने टायटन्सला दिले केवळ ‘इतक्या’ रन्सचे टार्गेट

कागिसो रबाडाने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 रन्स दिल्या. त्यानंतर आलेल्या मोहम्मद सिराजने जॅकब बेथलlआया 5 रन्सवर आउट केले. त्याकहा कॅच राशिद खानने पकडला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 30, 2026 | 10:34 PM
RCB Vs GT Live: गुजरातपुढे ‘विराट’ सेना हतबल; आरसीबीने टायटन्सला दिले केवळ ‘इतक्या’ रन्सचे टार्गेट
Follow Us
Follow Us:

शुभमन गिलचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे सामना
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा भेदक मारा 

Tata IPL 2026 GT Vs RCB Live: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सध्या शुभमन गिल आणि रजत पाटीदार हे दोन युवा कर्णधार आमनेसामने आले आहेत. गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना सुरू आहे. टॉप 4 मधले आपले स्थान निश्चित करण्यासाठी आजचा सामना दोन्ही संघांसाठी (IPL 2026) महत्वाचा मानला जात आहे. गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 155 रन्स करून गुजरातला 156 रन्सचे टार्गेट दिले आहे.

आरसीबीची फलंदाजी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या डावाची सुरुवात करण्यासाठी जॅकब बेथल आणि विराट कोहली मैदानात उतरले होते. विराट कोहलीने आक्रमक खेळी करत बंगलोरला धमाकेदार सुरुवात करून दिली. जॅकब बेथल 5 रन्स करून आउट झाला. विराट कोहलीने 28 रन्सची खेळी केली. देवदत्त पाडीकलने 28 रन्सची खेळी केली. कर्णधार रजत पाटीदारने केवळ 19 रन्सची खेळी केली. जितेश शर्मा फक्त 1 रन्स करून आउट झाला. टीम डेव्हिड केवळ 9 आणि कृणाल पंड्याने 4 रन्स करून आउट झाले. शेफर्ड आक्रमक आणि मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. मात्र तो देखील आरसीबीला चांगली धावसंख्या उभी करून देऊ शकला नाही. तो 17 रन्स करून आउट झाला.

RCB Vs GT Toss Live: ‘प्रिन्स’ गिलने जिंकला टॉस; आरसीबीविरुद्ध घेतला ‘हा’ निर्णय

गुजरात टायटन्सची गोलंदाजी

कागिसो रबाडाने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 रन्स दिल्या. त्यानंतर आलेल्या मोहम्मद सिराजने जॅकब बेथलlआया 5 रन्सवर आउट केले. त्याकहा कॅच राशिद खानने पकडला. कागिसो रबाडाने विराट कोहलीची विकेट घेतली. जेसन होल्डरने जितेश शर्माची विकेट घेतली. अर्शद खानने कृणाल पंड्याची आणि रजत पाटीदारची विकेट पटकावली. राशिद खानने टीम डेव्हिडची विकेट पटकावली.

A crucial rescue act 💪 Rashid Khan cleans up Devdutt Padikkal for 40(24) 👊 Updates ▶️ https://t.co/I5Hg8ybefh#TATAIPL | #KhelBindaas | #GTvRCB pic.twitter.com/VWytZt6Zuw — IndianPremierLeague (@IPL) April 30, 2026

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, जॅकब बेथेल , देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हॅझलवूड, रसिक सलाम डार , सुयश शर्मा.

IPL 2026: नेमका घोळ काय? अंगकृष रघुवंशी आउट की नॉट आउट? MCC ने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, जेसन होल्डर, राशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Web Title: Tata ipl 2026 live updates rcb set 156 runs target to gujrat titans rashid khan virat kohli latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB vs GT
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs SL: टीम इंडियासाठी गुड न्यूज! Shubman gill फिट, श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात
1

IND vs SL: टीम इंडियासाठी गुड न्यूज! Shubman gill फिट, श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात

IND Vs SL XI: लंका उद्ध्वस्त! पडिक्कलचं शतक अन् गोलंदाजांचा कहर; पहिल्याच कसोटीत Team Indiaचा दणदणीत विजय
2

IND Vs SL XI: लंका उद्ध्वस्त! पडिक्कलचं शतक अन् गोलंदाजांचा कहर; पहिल्याच कसोटीत Team Indiaचा दणदणीत विजय

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय
3

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप
4

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.