Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs DC Live: इशान मलिंगाने मोडले दिल्लीचे कंबरडे; ‘कॅपिटल्स’चा 47 रन्सने केला पराभव

केएल राहुलने 37 रन्सची खेळी केली, मात्र त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत करू शकला नाही. तर डेव्हिड मिलर मागील दोन सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये होता. मात्र या सामन्यात तो एकही रन करू शकला नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 21, 2026 | 11:40 PM
SRH Vs DC Live: इशान मलिंगाने मोडले दिल्लीचे कंबरडे; ‘कॅपिटल्स’चा 47 रन्सने केला पराभव
Follow Us
Close
Follow Us:

एसआरएचने दिल्लीला दिले 243 रन्सचे टार्गेट 
अभिषेक शर्माने लगावले खणखणीत शतक
एसआरएचचा सलग चौथा विजय 

Tata IPL 2026 Live DC Vs SRH Updates: आज हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर एसआरएच विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना पार पडला.  दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान एसआरएचने 242 रन्सचा डोंगर दिल्लीसमोर उभा केला. दिल्ली (IPL 2026) कॅपिटल्सला विजयासाठी 243 रन्सची आवश्यकता होती. दरम्यान आजच्या सामन्यात एसआरएचने दिल्लीचा 47 रन्सने पराभव केला आहे.

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी

एसआरएचने दिलेल्या 243 रन्सचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून पथुम निसांका सलामीची खेळाडू म्हणून खेळण्यासाठी आले. मात्र निसांका आजच्या सामन्यात देखील चांगली खेळी करू शकला नाही. तो 8 रन्स करून आउट झाला. त्यानंतर नितीश राणा आणि केएल. राहुलने दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नितीश राणाने अर्धशतक केले. तो 57 रन्स करून आउट झाला.

A momentum-shifting spell 🫡 Eshan Malinga finishes with his best bowling figures in #TATAIPL 👏 Updates ▶️ https://t.co/VgUjXDlrDh#KhelBindaas | #SRHvDC | @SunRisers pic.twitter.com/LY6Nl0m3Bj — IndianPremierLeague (@IPL) April 21, 2026

केएल राहुलने 37 रन्सची खेळी केली, मात्र त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत करू शकला नाही. तर डेव्हिड मिलर मागील दोन सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये होता. मात्र या सामन्यात तो एकही रन करू शकला नाही. समीर रिझवी 41 रन्स करून आउट झाला. कर्णधार अक्षर पटेल 2 च रन्स करून शकला. स्टब्सने 26 रन्सची खेळी करून दिल्लीला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. आशुतोष शर्मा 14 रन्स करून आउट झाला.

SRH Vs DC Live: शर्माने कॅपिटल्सच्या संघाला घातला 134 रन्सचा ‘अभिषेक’; दिल्लीला 243 धावांची गरज

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी

पॉवर प्लेमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांची एसआरएचच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली आहे. मुकेश कुमार नितीश राणाला झोडपून काढले. कुलदीप यादवने देखील 2 ओव्हर्समध्ये 30 रन्स दिले. मात्र कर्णधार अक्षर पटेलने 2 ओव्हर्समध्ये 23 रन्स देऊन ट्रेविस हेडची महत्वाची विकेट पटकावली.

एसआरएचची फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर एसआरएचकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी सुरुवात केली. दोघांनी हैदराबादच्या डावाची चांगली सुरुवात केली.  पॉवर प्लेमध्ये शर्मा आणि हेडने दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. दरम्यान मोठा फटका मारण्याच्या नादात ट्रेविस हेड 37 रन्स करून आउट झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार इशान किशनने अभिषेक शर्माला चांगली साथ दिली. इशान किशनने 25 रन्स करून अभिषेक शर्माची साथ दिली. तर हेनरी क्लासेनने 37 रन्सची अत्यंत महत्वपूर्ण खेळी केली. तर अभिषेक शर्माने 143 रन्सची नाबाद खेळी केली. यामुळे हैदराबादच्या संघाने 242 रन्सचा टप्पा गाठला आणि दिल्लीला भलेमोठे आव्हान दिले.

एसआरएचची गोलंदाजी

एसआरएचकडून आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दिलशान मधुशंकाने ओव्हर्समध्ये 36 रन्स देऊन 1 विकेट घेतली. तर इशान मलिंगाने फॉर्ममध्ये असणाऱ्या डेव्हिड मिलरची आणि अर्धशतकी खेळी केलेल्या नितीश राणाची विकेट पटकावली. तर साकीब हुसेनने चांगली खेळी करत असलेल्या केएल राहुलची विकेट घेतली. इशान मलिंगाने 4 विकेट घेऊन दिल्लीच्या संघाची फलंदाजी डळमळीत केली.

एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवांग कुमार, प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसेन, ईशान मलिंगा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन.

IPL 2026: “मी आतापर्यंत जेवढी शतके पाहिली…”: Tilak Verma च्या शतकावर महेला जयवर्धनेचे विधान

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसंका, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, औकिब नबी डार, कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी, आशुतोष शर्मा.

 

Web Title: Tata ipl 2026 live updates srh abhishek sharma eshan malinga beat delhi capitals by 47 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 11:27 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • SRH vs DC

संबंधित बातम्या

SRH Vs DC Live: शर्माने कॅपिटल्सच्या संघाला घातला 134 रन्सचा ‘अभिषेक’; दिल्लीला 243 धावांची गरज
1

SRH Vs DC Live: शर्माने कॅपिटल्सच्या संघाला घातला 134 रन्सचा ‘अभिषेक’; दिल्लीला 243 धावांची गरज

अभिषेक शर्माचे वादळी शतक! सनरायझर्स हैदराबादसाठी केल्या ‘इतक्या’ धावांचा टप्पा पूर्ण; ठरला चौथा फलंदाज
2

अभिषेक शर्माचे वादळी शतक! सनरायझर्स हैदराबादसाठी केल्या ‘इतक्या’ धावांचा टप्पा पूर्ण; ठरला चौथा फलंदाज

IPL 2026: “मी आतापर्यंत जेवढी शतके पाहिली…”: Tilak Verma च्या शतकावर महेला जयवर्धनेचे विधान
3

IPL 2026: “मी आतापर्यंत जेवढी शतके पाहिली…”: Tilak Verma च्या शतकावर महेला जयवर्धनेचे विधान

IPL 2026: कर्णधारच बनले संघासाठी ‘डोकेदुखी’! स्वबळावर विजय मिळवणे झाले कठीण; पाहा फ्लॉप कॅप्टन्सची यादी
4

IPL 2026: कर्णधारच बनले संघासाठी ‘डोकेदुखी’! स्वबळावर विजय मिळवणे झाले कठीण; पाहा फ्लॉप कॅप्टन्सची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.