Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs SRH Live: चेन्नईचं ‘सुपर’ अपयश! Praful Hinge ने सामना फिरवला; हैदराबादमध्ये ‘किंग्ज’ ढेपाळले

एसआरएचने 195 रन्सचा पाठलाग करण्यासाठी सीएसकेकडून संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड खेळण्यासाठी आले. दोन सामन्यात चांगली खेळी करणारा संजू सॅमसन केवळ 7 रन्स करून आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2026 | 11:37 PM
CSK Vs SRH Live: चेन्नईचं ‘सुपर’ अपयश! Praful Hinge ने सामना फिरवला;  हैदराबादमध्ये ‘किंग्ज’ ढेपाळले
Follow Us
Follow Us:

एसआरएचने सीएसकेला दिले 195 रन्सचे टार्गेट 
हेनरी क्लासेनने घेतला आयुष म्हात्रेचा अप्रतिम झेल 
एसआरएच अन् सीएसके होते आमनेसामने

Tata IPL 2026 Live SRH Vs CSK Updates : आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज अन् सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना पार पडला. एसआरएचने सीएसकेला 195 रन्सचे टार्गेट दिले होते. हेनरी क्लासेनने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली. दरम्यान या रन्सचा (IPL 2026) पाठलाग करताना सीएसके 185 रन्सपर्यंत मजल मारू शकली. एसआरएचने 10 रन्सने सीएसकेचा पराभव केला आहे. एसआरएचने आपला तिसरा सामना जिंकला आहे.

सीएसकेची फलंदाजी

एसआरएचने 195 रन्सचा पाठलाग करण्यासाठी सीएसकेकडून संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड खेळण्यासाठी आले. दोन सामन्यात चांगली खेळी करणारा संजू सॅमसन केवळ 7 रन्स करून आउट झाला. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड अजूनही चांगल्या फॉर्मसाठी झगडत आहे. तो केवळ 19 रन्स करून आउट झाला. त्यानंतर मुंबईकर असलेल्या आयुष म्हात्रेने 13 चेंडूत 30 रन्स केल्या. त्याने एक सिक्स आणि 5 फोर मारले.

त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट आणि सरफराज खानने सीएसकेचा डाव सांभाळला. मात्र 25 रन्स करून सरफराझ खान आउट झाला. तर ब्रेव्हीस 4 बॉलमध्ये एकही रन न करता आउट झाला. मॅथ्यू शॉर्टने 34 रन्स केल्या. चेन्नईला विजय मिळवून देण्यासाठी शिवम दुबे पीचवर टिकून फलंदाजी करत होते. मात्र त्याला त्यात अपयश आले. तो 21 रन्स करून आउट झाला. अंशूल कंबोज आणि जेमी ओव्हरटनने शेवटच्या ओव्हर्सपर्यंत सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. शेवटच्या ओवरमध्ये प्रफुल हिंगेने जबरदस्त गोलंदाजी केली.

SRH Vs CSK Live: टॉसवर ऋतुराजचा तर ‘गेम’वर क्लासेनचा ताबा; ‘सीएसके’ला विजयासाठी ‘इतक्या’ धावांची गरज

एसआरएचची गोलंदाजी

एसआरएचच्या नितीश कुमार रेड्डी या गोलंदाजाने सीएसकेच्या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने संजू सॅमसनची आणि आयुष म्हात्रेची विकेट पटकावली. इशान मलिंगाने कर्णधार ऋतुराज गायकवाडची आणि सरफराज खानची विकेट घेतली. तर शिवांग कुमारने ब्रेव्हीसची विकेट घेतली. साकीब हुसेनने शिवम दुबेची विकेट पटकावली.

एसआरएचची फलंदाजी
एसआरएचकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा हे सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. हेड आणि अभिषेक शर्माने वादळी सुरुवात केली. ट्रेविस हेडने 20 चेंडूत 23 रन्स केल्या. 23 रन्स करून हेड आउट झाला. कर्णधार इशान किशन शून्यावर आउट केले. तर अभिषेक शर्माने वादळी अर्धशतक लगावले. अभिषेक शर्मा 59 रन्स करून आउट झाला. नंतर अनिकेत वर्मा केवळ 2 रन्स करून आउट झाला.

Match 27. WICKET! 16.5: Shivam Dube 21(16) b Sakib Hussain, Chennai Super Kings 154/7 https://t.co/uJG04r8iXD #TATAIPL | #SRHvCSK — IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026

नितीश कुमार रेड्डी 8 चेंडूत 12 रन्स करून आउट झाला.  हेनरी क्लासेनने 59 रन्सची शानदार खेळी केली. सलील अरोरा 13 रन्स करून आउट झाला. तर शिवांग कुमार 12 रन्स करून आउट झाला. प्रभूल हिंगेने शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्सचा बचाव केला. त्याने एक नो बॉल टाकला. मात्र तरी देखील यॉर्कर गोलंदाजी करून त्याने एसआरएचला विजय मिळवून दिला.

सीएसकेची गोलंदाजी

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये शर्मा आणि हेडने गोलंदाजांना झोडपून काढले. मात्र जेमी ओव्हरटनने तुफानी खेळी करत असलेल्या अभिषेक शर्माला 59 रन्सवर आउट केले. तर मुकेश चौधरीने ट्रेविस हेड आणि कर्णधार इशान किशनची विकेट पटकावली. जेमी ओव्हरटनने नितीश कुमार रेड्डीची विकेट घेतली. अंशूल कंबोजने हेनरी क्लासेनची विकेट घेतली.

सीएसकेची संभाव्य टीम: संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, सरफराज खान, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज, नूर अहमद, गुरजपनीत सिंग, मुकेश चौधरी, महेश तीक्षणा, मॅट हेन्री.

CSK Vs SRH Live: ऋतुराज गायकवाडचा मोठा निर्णय; एसआरएच विरुद्ध टॉस जिंकत…

एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन , हेनरिक क्लासेन, लियाम लिविंगस्टोन, हर्ष दुबे, नीतिश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे , शिवंग कुमार,हर्षल पटेल, सलील अरोरा.

 

Web Title: Tata ipl 2026 live updates srh praful hinge henry klassen beat csk by 10 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 11:32 PM

Topics:  

  • Ayush Mhatre
  • CSK vs SRH
  • IPL 2026
  • Ruturaj Gaikwad

संबंधित बातम्या

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
1

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
2

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
3

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
4

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.