Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs PBKS Pitch Report: पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत. पहिल्यांदा वानखेडेवर झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी मुंबई पलटण सज्ज झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2026 | 05:03 PM
MI Vs PBKS Pitch Report: पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई इंडियन्स अन् पंजाब किंग्ज आमनेसामने 
पंजाब किंग्जला सामना जिंकणे अनिवार्य 
पराभवाचे उट्टे काढण्यासाठी पलटण सज्ज

Tata IPL 2026 MI Vs PBKS Live Updates: आयपीएलमध्ये आज एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी धडपड करणारी आणि प्लेऑफमधून बाहेर पडलेले संघ आज भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स (IPL 2026) विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना होणार आहे. आजचा सामना हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथे होणार आहे. या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.

आयपीएलचा 58 वा सामना धर्मशाळा येथे होत आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली समजली जाते.  चेंडू थेट आणि सहजरीत्या बॅटवर येत असल्याने फलंदाजांना येथे चौकार-षटकारांची आतिषबाजी करणे सोपे जाते.येथे मोठे शॉट्स खेळणे अधिक सोपे जाते.  खेळपट्टीला चांगली गती व उसळी प्राप्त होते. सुरुवातीला गोलंदाजांना तर काही ओव्हर्सनंतर फलंदाजांचे राज्य या ठिकाणी पहाय मिळेल. त्यामुळे आजच्या सामन्यात टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत. पहिल्यांदा वानखेडेवर झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी मुंबई पलटण सज्ज झाली आहे. मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडली आहे. पंजाब किंग्जने आपले सर्व सामने जिंकले तर त्यांना प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आजचा सामना पंजाब साठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स नवव्या तर पंजाब किंग्ज सध्या चौथ्या स्थानावर आहे. मात्र टॉप 2 मध्ये जाण्यासाठी आणि टॉप 4 मध्ये राहण्यासाठी पंजाबला सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यातच चांगल्या फरकाने जिंकल्यास रनरेटचा फायदा त्यांना मिळू शकतो.

पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार),प्रियांश आर्य , हरनूर सिंग, प्रभसिमरन सिंग, मिचेल ओवेन, नेहल वढेरा, अजमतुल्लाह उमरजई, मार्को यानसन ,मुशीर खान. शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे,अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्यूसन, हरप्रीत बराड़, विजयकुमार विशाक, यश ठाकुर, कूपर कोनोली, बेन ड्वार्शियस, पाइला अविनाश, विष्णू विनोद, प्रवीण दुबे, विशाल निषाद.

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री

मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, रयान रिकेल्टन, विल जॅक, कॉर्बिन बॉश, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकूर, क्विंटन डीकॉक, दानिश मालेवार, ए. एम. गझनफर, मयंक रावत, रघु शर्मा, मोहम्मद सलाउद्दीन इझहार.

Web Title: Tata ipl 2026 mumbai indians vs punjab kings dharamshala pitch report playoff equation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs PBKS
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IPL 2026: … तर सामना रद्द होणार? निसर्ग हिरावणार पंजाबचे स्वप्न; धर्मशाळामध्ये मुसळधार पाऊस, पहा Video
1

IPL 2026: … तर सामना रद्द होणार? निसर्ग हिरावणार पंजाबचे स्वप्न; धर्मशाळामध्ये मुसळधार पाऊस, पहा Video

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री
2

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर
3

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर

KKR Vs RCB Live: कोहलीची Virat खेळी; केकेआरचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले, 6 विकेट्सने पराभव
4

KKR Vs RCB Live: कोहलीची Virat खेळी; केकेआरचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले, 6 विकेट्सने पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.