Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर

आयपीएल 2026 मध्ये टॉप 2 चे संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आहेत. 26 मे रोजी हिमाचल प्रदेशच्या धरमशाळा येथील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 23, 2026 | 04:08 PM
IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर
Follow Us
Follow Us:

आरसीबी अन् गुजरात टायटन्समध्ये होणार क्वालिफायर 1 
क्वालिफायर 2 साठी हैदराबादला विरोधी संघाची प्रतीक्षा 
धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर रंगणार सामना

Tata IPL 2026 GT Vs RCB Qualifier 1: आयपीएलचा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या आठवड्यात साखळी सामने संपणार आहेत. तर पुढील आठवड्यापासून (IPL 2026) म्हणजेच 26 मे पासून प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. आतापर्यंत आरसीबी, गुजरात टायटन्स आणि एसआरएच या संघांनी क्वालिफाय केले आहे. तर अद्याप एक संघ टॉप 4 मध्ये येणे बाकी आहे. पहिली क्वालिफायर 1 आरसीबी आणि गुजरातमध्ये होणार आहे.

आयपीएल 2026 मध्ये टॉप 2 चे संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आहेत. 26 मे रोजी हिमाचल प्रदेशच्या धरमशाळा येथील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे. त्यातून जिंकणारा संघ फायनलमध्ये पोचणार आहे. तर हारणाऱ्य संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.

काल आरसीबी विरुद्ध एसआरएचमध्ये सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीचा 55 रन्सने पराभव झाला आहे. तरी देखील आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. मात्र एसआरएचला कालचा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक होते. तसे झाले असते तर एसआरएच दुसऱ्या म्हणजेच गुजरातच्या स्थानी पोचली असती. मात्र एसआरएचला त्या फरकाने सामना जिंकता आला नाही. त्यामुळे एसआरएच तिसऱ्या स्थानावर आहे.

दाटले ढग संकटाचे! अतिमहत्वाच्या सामन्याआधी KKR चा ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर, आता प्ले ऑफसाठी…

पॉईंट्स टेबलमध्ये आतापर्यंत 3 संघांनी क्वालिफाय केले आहे. मात्र अद्याप चौथा संघ कोणता हे उद्याच समजणार आहे. पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकता नाइट रायडर्स या संघांमध्ये चुरस सुरू आहे. उद्या शेवटचा साखळी सामना पूर्ण झाला किच टॉप 4 मधला शेवटचा म्हणजेच चौथा संघ कॉन असणार हे समजू शकणार आहे.

KKR चा ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर

राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात अद्याप प्ले ऑफची लढाई सुरू आहे. मात्र केकेआर उद्या दिललीविरुद्ध  खेळणार आहे. मात्र केकेआरच्या अडचणी वाढल्या आहेत. केकेआरचा इन फॉर्म फलंदाजी आणि विकेटकिपर असलेला अंगरीक्ष रघुवंशी उद्याच्या सामन्यात खेळू शकणार नाहीये.

Rajat Patidar: रजत ‘रॉकेट’ पाटीदार! IPL चा नवा सिक्सर किंग; ख्रिस गेलही पडला फिका

अंगरीक्ष रघुवंशी दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून बाहेर पडला आहे. केकेआरने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. रघुवंशीच्या बाहेर गेल्याने केकेआरला मोठा धक्का समजला जात आहे.केकेआरने आपल्या अकाऊंटवर म्हटले आहे की, अंगरीक्ष रघुवंशीच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या डोक्याला देखील दुखापत झाल्याचे निदान झाले आहे. 20 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना ही दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: Tata ipl 2026 playoff qualifier 1 rcb vs gt in dharamshala latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB vs GT
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
1

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?
2

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !
3

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
4

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.