Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs LSG Live: रजत पाटीदारने घेतला बॉलिंगचा निर्णय; एलएसजीकडून सलामीला…

आज बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि एलएसजी आमनेसामने येणार आहेत. एलएसजीचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 15, 2026 | 07:03 PM
RCB Vs LSG Live: रजत पाटीदारने घेतला बॉलिंगचा निर्णय; एलएसजीकडून सलामीला…
Follow Us
Close
Follow Us:

रजत पाटीदार अन् ऋषभ पंत येणार आमनेसामने
आरसीबी विरुद्ध एलएजजीमध्ये सामना
एलएसजी प्रथम करणार फलंदाजी 

Tata IPL 2026 RCB vs LSG Live Toss Updates: थोड्याच वेळात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध एलएसजी यांच्यात सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा समजला जात आहे. एलएसजी (IPL) सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानी आहे. आजचा सामना एलएसजी जिंकल्यास टॉप 4 मध्ये येणार आहे. तर आरसीबीच्या होम ग्राऊंडवर हा सामना होत आहे. दरम्यान आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि एलएसजी आमनेसामने येणार आहेत. एलएसजीचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. दोन्ही युवा कर्णधार आज आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळताना दिसून येणार आहेत.

सध्या लखनौचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानावर आहे. आरसीबीविरुद्ध लखनौचा संघ जिंकल्यास टॉप 4 मध्ये पोचण्याची संधी मिळणार आहे. आतापर्यंत 4 सामन्यात लखनौने 2 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यात पराभव झाला आहे. आरसीबीने आतापर्यंत 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत.

Virat Kohli च्या दुखापतीवर मोठी अपडेट! LSG विरुद्ध खेळणार की नाही? चाहत्यांच्या नजरा प्लेइंग 11 कडे

RCB Vs LSG चा Pitch Report

एम. ए. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचे आतापर्यंत 102 सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये 100 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना 44 सामने जिंकले गेले आहेत. तर 54 सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले गेले आहेत. काही सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. आज बंगळुरूमध्ये उकाडा थोडा जास्त राहू शकतो. मात्र पावसाची शक्यता दिसून येत नाहीये.

हे ग्राऊंड हाय स्कोअरिंगसाठी ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी टॉस फार महत्वाचा समजला जात नाही. दोन्ही डावात सामने जिंकले गेले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात टॉस गेमचेंजर ठरेल असे म्हणता येणार नाही. या स्टेडियमची सीमारेषा थोडी लहान आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या धावसंख्या झाल्याचे पाहायला मिळते. आजच्या सामन्यात विराट कोहली, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामीच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आज काहीतरी नवीन घडणार! ‘या’ ठिकाणी रन्सचा पाऊस की…; पहा RCB Vs LSG चा Pitch Report

आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी / जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रासीख सलाम

एलएसजीची संभाव्य टीम: एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत , आयुष बदोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, जॉर्ज लिंडे / एनरिक नॉर्खिया, मोहम्मद शमी, दिग्वेज सिंह राठी, प्रिन्स यादव / मयंक यादव,

Web Title: Tata ipl 2026 rajat patidar rcb won the toss and choose bowl first against lsg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB Vs LSG
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

MI vs PBKS: ‘माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत…’ हताश हार्दिक पांड्याने स्वीकारली पराभवाची जबाबदारी, मुंबईने केली निराशा
1

MI vs PBKS: ‘माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत…’ हताश हार्दिक पांड्याने स्वीकारली पराभवाची जबाबदारी, मुंबईने केली निराशा

बुम..बुम..बुमराहला कोणाची लागली नजर, Yorker King ची जादू का नाही चालली? लागोपाठ चार सामन्यात एकही विकेट नाही
2

बुम..बुम..बुमराहला कोणाची लागली नजर, Yorker King ची जादू का नाही चालली? लागोपाठ चार सामन्यात एकही विकेट नाही

वानखेडेवर ‘अय्यर मॅजिक’, श्रेयसने हवेत उडून घेतला अद्भुत कॅच; रोहित-सूर्याचे डोळेच विस्फारले
3

वानखेडेवर ‘अय्यर मॅजिक’, श्रेयसने हवेत उडून घेतला अद्भुत कॅच; रोहित-सूर्याचे डोळेच विस्फारले

MI Vs PBKS Live: बुमराहची ‘ती’ चूक अन् मुंबईचा पराभवाचा ‘चौकार’; प्रभसिमरन अन् श्रेयसची ‘सरपंच’ खेळी
4

MI Vs PBKS Live: बुमराहची ‘ती’ चूक अन् मुंबईचा पराभवाचा ‘चौकार’; प्रभसिमरन अन् श्रेयसची ‘सरपंच’ खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.