Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तो आला आणि त्यानं बडवलं! मुंबईच्या ‘राजा’चं जोरदार कमबॅक; Rohit Sharma चे शानदार अर्धशतक

मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टनने आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने धमाकेदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने शतकी भागीदारी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 04, 2026 | 10:38 PM
तो आला आणि त्यानं बडवलं! मुंबईच्या ‘राजा’चं जोरदार कमबॅक; Rohit Sharma चे शानदार अर्धशतक
Follow Us
Follow Us:

मुंबई इंडियन्सची पॉवर प्लेमध्ये दणक्यात सुरुवात 
रियान रिकल्टन अन् रोहित शर्माची शतकी भागीदारी 
मुंबई इंडियन्सचा विजयाच्या दिशेने प्रवास

MI Vs LSG IPL 2026 Live Updates: सध्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. एलएसजीने प्रथम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सला 229 रन्सचे टार्गेट दिले होते. मुंबई इंडियन्सकडून या धावांचा पाठलाग अत्यंत आक्रमक आणि सावधपणे सुरू आहे. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने चांगली सुरुवात केली.

मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टनने आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने धमाकेदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने शतकी भागीदारी केली. या दोघांनी दणक्यात सुरुवात करून मुंबई इंडियन्सचा विजयाचा पाया रचला.  रियान रिकल्टनने 83 रन्सची आक्रमक आणि अत्यंत सुंदर अशी खेळी केली.

रोहित शर्मा दुखापतीमुळे गेले काही सामने खेळू शकला नव्हता. आज अखेर होम ग्राऊंडवर रोहित शर्माने कमबॅक केले. अखेर येताच रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली.

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या कर्णधार), ट्रेंट बोल्ट, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार.

एलएसजीची टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Tata ipl 2026 rohit sharma make half century mumbai indians against lsg sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 10:34 PM

Topics:  

  • IPL 2026
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव
1

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
2

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
3

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.