Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Rohit Sharma Family Full House: रोहित शर्माने ‘फॅमिली फुल हाऊस’मधून टीव्हीवर पदार्पण केलं असून पहिल्याच एपिसोडनंतर रोहितच्या अंदाजाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 20, 2026 | 11:50 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Rohit Sharma: भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने अखेर टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवलं आहे. बहुप्रतिक्षित ‘फॅमिली फुल हाऊस विद रोहित शर्मा’ या शोचा प्रीमियर शनिवारी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर झाला. टेलिव्हिजन होस्ट म्हणून रोहितचा हा पहिलाच मोठा शो असून, पहिल्याच एपिसोडमध्ये त्याचा मजेशीर आणि बिनधास्त अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

क्रिकेटच्या मैदानाबाहेर रोहितचा नवा अंदाज

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा रोहित या शोमध्ये मात्र एका वेगळ्याच भूमिकेत दिसला. पाहुण्यांशी संवाद साधताना त्याचा मिश्कील अंदाज, विनोदबुद्धी आणि सहज वावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

रोहितचा हा हलका-फुलका अंदाज यापूर्वी फार कमी वेळा पाहायला मिळाला होता. त्यामुळे टीव्हीवरील त्याच्या या नव्या भूमिकेची प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती.

पहिल्याच एपिसोडमध्ये क्रिकेट आणि मनोरंजनाचा तडका

‘फॅमिली फुल हाऊस विद रोहित शर्मा’च्या पहिल्या एपिसोडमध्ये क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झाले. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, अभिषेक नायर आणि अभिनेता कुणाल खेमू यांची उपस्थिती एपिसोडमध्ये पाहायला मिळाली.

रोहित आणि या पाहुण्यांमधील संवाद हा एपिसोडचा विशेष आकर्षण ठरला. क्रिकेटशी संबंधित किस्से, गप्पा, विनोद आणि गेम्समुळे शोमध्ये मनोरंजनाची रंगत वाढली.

Dashmi Marathi Movie: ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध; मकरंद अनासपुरे-गौरी इंगवले साकारणार खास भूमिका

सोशल मीडियावर रोहितच्या अंदाजाचं कौतुक

शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर रोहित शर्माच्या चाहत्यांकडून आणि टीव्ही प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेकांनी त्याच्या नॅचरल स्क्रीन प्रेझेन्स आणि कॉमिक टाइमिंगचं कौतुक केलं.

क्रिकेटच्या मैदानापेक्षा वेगळ्या अंदाजात रोहितला पाहण्याची संधी मिळाल्याने चाहत्यांनीही उत्साह व्यक्त केला. एपिसोडमधील काही क्लिप्स सोशल मीडियावर शेअर होत असून, रोहितच्या नव्या भूमिकेची चर्चा रंगली आहे.

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर

कधी आणि कुठे पाहता येणार शो?

‘फॅमिली फुल हाऊस विद रोहित शर्मा’ हा शो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर शनिवारी आणि रविवारी रात्री ९.३० वाजता प्रसारित होतो. गेम्स, सेलिब्रिटींसोबत गप्पा आणि मनोरंजनाचा मिलाफ असलेल्या या शोमधून रोहितचा क्रिकेटच्या मैदानाबाहेरील नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Rohit sharma family full house tv debut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग
1

Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग

Santosh Davakhar: कोण आहेत ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर? ‘धुरंधर’ला मागे टाकत ऑस्करमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व
2

Santosh Davakhar: कोण आहेत ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर? ‘धुरंधर’ला मागे टाकत ऑस्करमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व

Bigg Boss 20 First Eviction: पहिल्याच आठवड्यात धक्का! ‘या’ स्पर्धकाचा घरातील प्रवास संपला
3

Bigg Boss 20 First Eviction: पहिल्याच आठवड्यात धक्का! ‘या’ स्पर्धकाचा घरातील प्रवास संपला

Dashmi Marathi Movie: ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध; मकरंद अनासपुरे-गौरी इंगवले साकारणार खास भूमिका
4

Dashmi Marathi Movie: ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध; मकरंद अनासपुरे-गौरी इंगवले साकारणार खास भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.