Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs KKR Pitch Report: ‘केकेआर’ पराभवाचा चौकार लगावणार की…; कसे असणार आजचे पीच?

कोलकाता नाइट रायडर्सला यंदाच्या आयपीएलच्या हंगामात एकही विजय मिळवता आलेला नाही. पावसामुळे पंजाब किंग्जविरुद्ध सामना रद्द झाल्यामुळे त्यांना एक पॉइंट प्राप्त झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 14, 2026 | 03:12 PM
CSK Vs KKR Pitch Report: 'केकेआर' पराभवाचा चौकार लगावणार की...; कसे असणार आजचे पीच?

CSK Vs KKR Pitch Report: 'केकेआर' पराभवाचा चौकार लगावणार की...; कसे असणार आजचे पीच?

Follow Us
Close
Follow Us:

आज सीएकके विरुद्ध केकेआर सामना 
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर येणार आमनेसामने 
केकेआर अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

Tata IPL 2026 CSK vs KKR Live Updates: आज संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR )यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू हा सामना होणार आहे. दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. केकेआर अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक अशा पद्धतीचा होण्याची शक्यता आहे.

कोलकाता नाइट रायडर्सला यंदाच्या आयपीएलच्या हंगामात एकही विजय मिळवता आलेला नाही. पावसामुळे पंजाब किंग्जविरुद्ध सामना रद्द झाल्यामुळे त्यांना एक पॉइंट प्राप्त झाला आहे. अखेरीस त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे केकेआर गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी आहे. आजचा सामना जिंकून आपले खाते केकेआर उघडणार का हे पहावे लागणार आहे.

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

एम.ए. चिदंबरम स्टेडियमची आजची खेळपट्टी थोडीशी वेगळी असल्याचे म्हंटले जात आहे. पहिल्यांदा हे पीच स्लो होते. मात्र आता लाल मातीमुळे येथे पीच थोडे फास्ट असे झाले आहे. सुरुवातीला फलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र मधले काही ओव्हर्स स्पिनर्सला फायदा होताना दिसेल. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे थोडे अवघड जाऊ शकते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो.

IPL दरम्यान गर्लफ्रेंडसह गुरुद्वारा पोहचला Arshdeep Singh, व्हिडिओ Viral; नात्यावर शिक्कामोर्तब?

चेन्नईमधले आजचे वातावरण स्वच्छ आणि मोकळे राहण्याचा अंदाज आहे. दिवसा येथील तापमान 34 डिग्रीपर्यंत जाऊ शकते. संध्याकाळी ते 27 पर्यंत येऊ शकते. आज या ठिकाणी पावसाची कोणतीही शक्यता नाहीये. दुसऱ्या डावात दव पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काहीसा फरक जाणवू शकतो. चेन्नईला मागच्या सामन्यात विजय मिळाला आहे. त्यामुळे विजयाची गाडी कायम ठेवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्रयत्नशील असेल. यंदाच्या हंगामात सलग तीन पराभव झालेला केकेआर पहिल्या विजयासाठी मैदानात उतरताना दिसेल.

Who Is Praful Hinge: SRH Vs RR मध्ये पदार्पणातच उडवली राजस्थान रॉयलची झोप, कोण आहे मराठमोळा प्रफुल हिंगे?

मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामातील पहिला विजय प्राप्त केला आहे. संजू सॅमसनच्या शतकी खेळीमुळे आणि भेदक गोलंदाजीमुळे चेन्नईने हा सामना आपल्या खिशात घातला. तर केकेआरने मागचा हातात असलेला सामना गमावला होता. केकेआरला अजून एकही सामना यंदाच्या आयपीएलमध्ये जिंकता आलेला नाही. त्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणेवर विजय प्राप्त करण्याचा दबाव असणार आहे.

Web Title: Tata ipl csk vs kkr pitch report batting bowlling live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • CSK vs KKR
  • IPL 2026
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान
1

“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान

RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम
2

RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?
3

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?
4

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.