आयपीएल २०२५ च्या ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी धुव्वा उडवला आहे. या विजयानंतरही, ते आयपीएल २०२५ मध्ये शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. शेवट राहण्याची…
आयपीएल २०२५ च्या ५७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाची धूळ चारली. चेन्नईच्या विजयामुळे कोलकाताची प्लेऑफमध्ये जाण्याचा रस्ता कठीण झाला आहे.
सीएसके विरुद्ध केकेआर सामन्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, जी नंतर सीएसकेच्या पराभवानंतर अधिक व्हायरल झाली.
आयपीएल 2025 मधील 25 व्या सामन्यात चेपॉक मैदानावर कोलकाता नाईट्स रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. या परभवानंतर माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्जवर टीका केली आहे.
आयपीएल 2025 च्या 25 व्या सामन्यात चेपॉक मैदानावर कोलकाता नाईट्स रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या विकेटवरून गोंधळ उडाला आहे. पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये चेपॉकवर आज सामना पार पडला. यामध्ये चेन्नईच्या निराशाजनक फलंदाजीमुळे संघाला या सामन्यात ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.
केकेआरच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांची बत्ती गुल केलेली दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्सला कोलकाता नाईट राइडर्सने १२० धावांवर रोखले आहे. चेन्नईचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेले आहेत.
MS धोनी आणि रहाणे आमने-सामने असणार आहेत. या सामन्याचे नाणेफेक जिंकून KKR च्या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा जखमी झाल्यामुळे धोनी संघाचे नेतृत्व करेल.
रुतुराज गायकवाड स्पर्धबाहेर झाल्यामुळे केकेआरविरुध्द सामन्यात एमएस धोनी पुन्हा एकदा सीएसकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे, तर कर्णधार अजिंक्य रहाणे देखील केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ मोठे बदल करू शकतो.