Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs MI Live: समीर रिझवीने मुंबईचा ‘जीव’ काढला; वादळी खेळी करत 6 विकेट्सने उडवला धुव्वा

अक्षर पटेलने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सकडून पहिली ओव्हर मुकेश कुमारने टाकली. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 8 धावा दिल्या. मुकेश कुमारने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये रीकल्टनला बाद केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2026 | 07:06 PM
DC Vs MI Live: समीर रिझवीने मुंबईचा ‘जीव’ काढला; वादळी खेळी करत 6 विकेट्सने उडवला धुव्वा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई इंडियन्सने दिले होते 163 धावांचे लक्ष्य
सूर्यकुमार यादवने केली अर्धशतकी खेळी

Tata IPL 2026 DC vs MI Live Result: आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिकणून प्रथम (MI vs DC)गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी योग्य ठरवल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीने मुंबई 162 धावांवर रोखले. अखेर आजच्या सामन्यात विजय मिळवला आहे.

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्स निसांका आणि केएल राहुल सलामीला मैदानात उतरले. दरम्यान पहिल्या ओव्हरमध्येच केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये नितीश राणा 0 धावा करून आउट झाला. निसांका 44 रन्स करून आउट झाला. समीर रिझवीने 90 धावांची वादळी खेळी केली. 90 धावा करून तो आउट झाला.

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी 

अक्षर पटेलने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सकडून पहिली ओव्हर मुकेश कुमारने टाकली. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 8 धावा दिल्या. मुकेश कुमारने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये रीकल्टनला बाद केले. अक्षर पटेलने रीकल्टनचा कॅच पकडला. मुकेश कुमारने आपल्या त्याच ओव्हरमध्ये तिलक वर्मा एकही धाव न करू देता आउट केले. अक्षर पटेलने आपल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्माला बाद केले. रोहितचा कॅच नितीश राणाने पकडला. वीप्रज निगमने शरफेन रदरफोर्डला बाद केले. लुंगी निगडीने 1 विकेट घेतली. टी. नटराजने 1 विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सची फलंदाजी 

मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि रीकल्टनने केली. रीकल्टनने डावाची सुरुवात पहिल्या चेंडूवर चौकार मारून केली. रीकल्टन 9 धावा करून बाद झाला. तिसऱ्या नंबरवर खेळण्यासाठी तिलक वर्मा आला. मात्र तो 0 धावा करून बाद झाला. रोहित शर्माच्या रोपपट मुंबईला तिसरा धक्का बसला. रोहित शर्माने 35 धावा केल्या. शरफेन रदरफोर्ड केवळ 5 धावा करून आउट झाला. मुंबईचा डाव अखेर कर्णधार सूर्यकुमार यादवने सांभाळला. सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने 51 धावा केल्या. नमन धीर 28 वर आउट झाला. तर सँटनरने १८ धावा केल्या.

मुंबई इंडियन्सची गोलंदाजी

मुंबई इंडियन्सकडून पहिली ओव्हर दीपक चाहरने केली. दीपकने केएल राहुलला 1 वर आउट केले. तर जसप्रीत बूमराहचया गोलंदाजीवर नितीश राणा रनआउट झाला. मिशेल सँटनरने रीझवी आणि निसांकाची भागीदारी तोडली.

MI Vs DC Live: ‘सूर्या’ तळपला पण मुंबई अडकली; दिल्लीला विजयासाठी 163 धावांची गरज

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, शरफेन रदरफोर्ड , रॉमॅरियो शेफर्ड, मिचेल सँटनर , अल्ला गझनफर,शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, क्विंटन डी कॉक, रॉबिन मिन्झ, क्रॉबिन बॉश

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल, पाथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुकेश कुमार, टी. नटराजन , समीर रिझवी , आशुतोष शर्मा, पृथ्वी शॉ, विप्रज निगम,मिचेल स्टार्क , दुष्मंथा चमीरा

Web Title: Tata ipl live 2026 samir rizvi dc beat to mi by 6 wickets sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • DC Vs MI
  • IPL 2026
  • Mumbai Indians vs Delhi Capitals
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…
1

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट
2

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…
3

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
4

PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.