दिल्लीच्या संघाने तिसऱ्या फायनलमध्ये प्रवेश करूनही ट्रॉफीपासून दूर राहिले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, लॅनिंग प्रथम तिचे अश्रू पुसताना दिसते. या व्हिडिओने तिच्या चाहत्यांनाही खूप भावुक केले.
दिल्ली कॅपिटल्सचा तिसऱ्यांदा फायनलच्या सामन्यांमध्ये पराभव झाला आहे आणि एवढ्या जवळ येऊन तिसऱ्यांदा जेतेपद हुकले आहे. अंतिम फेरीत पुन्हा एकदा संघाच्या पराभवामुळे कॅप्टन मेग लॅनिंगने दुःख व्यक्त केले आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यांमध्ये पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा मुंबई इंडियाने ८ धावांनी पराभव करून जेतेपद नावावर केले आहे. मुंबईने दुसऱ्यांदा टायटल नावावर केले आहे.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी दिल्ली कॅपिटल्सच्या मजबूत गोलंदाजी आक्रमणाचा सामना करणार आहे. अंतिम सामन्यात केवळ जेतेपदासाठीच नाही तर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांसाठीही दोन्ही संघ लढणार आहेत.
महिला प्रीमियर लीग २०२५ च्या तिसऱ्या सीझनचा आज शेवटचा फायनलचा सामना रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कशी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर…
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ २०२३ नंतर पुन्हा एकदा जेतेपदावर कब्जा करू इच्छितो. दिल्ली संघाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आले नसले तरी, प्रत्येक वेळी अंतिम फेरीत पोहोचून त्यांनी इतिहास रचला…
मुंबई इंडियन्सचा संघ आज स्पर्धेमध्ये चौथा विजय घेण्याच्या उद्देशाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात उतरणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ मेग लॅनिंगच्या नेतृत्वात आज मैदानात उतरेल.
दिल्लीने हा सामना २ विकेट्सने जिंकला आणि स्पर्धेची चांगली सुरुवातही केली. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात एक मोठा विक्रम रचला. ती अशी कामगिरी करणारी दुसरी महिला ठरली आहे.