Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR Vs RCB Live: कोहलीची Virat खेळी; केकेआरचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले, 6 विकेट्सने पराभव

आरसीबीच्या गोलंदाजांना आजच्या सामन्यात केवळ तीन फलंदाजांना आउट करण्याचे यश मिळाले. भुवनेश्वर कुमारने फीन एलनची विकेट पटकावली. तसेच जोश हेझलवूडने आणि रसिख डारने अनुक्रमे अजिंक्य राहणे आणि कॅमरुन ग्रीनची विकेट घेतली. 

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2026 | 12:24 AM
KKR Vs RCB Live: कोहलीची Virat खेळी; केकेआरचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले, 6 विकेट्सने पराभव
Follow Us
Follow Us:

केकेआरने आरसीबीला दिले 193 रन्सचे टार्गेट 
अंगरीक्ष रघुवंशीची 71 रन्सची खेळी 
रिंकु सिंगची अंगरिक्षला महत्वाची साथ

Tata IPL 2026 KKR Vs RCB Live Updates: आज रायपूरमध्ये कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना पार पडला. केकेआरने अंगरीक्ष रघुवंशी आणि रिंकू सिंगच्या तडाखेबंद खेळीवर आरसीबीला 193 रन्सचे टार्गेट दिले होते. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा समजला जात होता. केकेआरसाठी तर प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पुढील सर्व सामने जिंकणे आवश्यक होते. यंदाच्या हंगामातील रायपूरमधील अखेरचा सामना होता. रायपूरमध्ये सामना सुरू होण्याआधी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सामना सुरू होण्यास विलंब झाला.  अखेर या सामन्यात आरसीबीने केकेआरचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. केकेआरचे प्लेऑफ मध्ये जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

आरसीबीची फलंदाजी

केकेआरने दिलेल्या 193 रन्सचा पाठलाग करण्यासाठी विराट कोहली आणि जेकब बेथल मैदानात उतरले. जेकब बेथल केवळ 15 रन्स करून आउट झाला. विराट कोहलीने शानदार अर्धशतक खेळी केली. त्याला देवदत्त पाडीकलने चांगली साथ दिली. देवदत्त पडीकल 39 रन्स करून आउट झाला. विराट कोहलीने आपला क्लास दाखवला आहे. त्याने शतकी खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला आहे.

केकेआरची फलंदाजी

केकेआरसाठी आजचा सामना जिंकणे अनिवार्य होते. रजत पाटीदारने केकेआरला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलनने सुरुवात केली. रहाणे 19 रन्स करून आउट झाला. अंगरीक्ष रघुवंशीने 71 रन्सची महत्वाची खेळी केली. तसेच रिंकू सिंगने 49 रन्सची खेळी केली. कॅमेरून ग्रीनने 32 रन्सची खेळी केली. फीन एलन 18 रन्सवर आउट झाला.

RCB Vs KKR Live: रायपूरमध्ये जोरदार पाऊस, खेळपट्टी झाकली; मॅच होणार की नाही?

आरसीबीची गोलंदाजी 

आरसीबीच्या गोलंदाजांना आजच्या सामन्यात केवळ तीन फलंदाजांना आउट करण्याचे यश मिळाले. भुवनेश्वर कुमारने फीन एलनची विकेट पटकावली. तसेच जोश हेझलवूडने आणि रसिख डारने अनुक्रमे अजिंक्य राहणे आणि कॅमरुन ग्रीनची विकेट घेतली. कार्तिक त्यागीने देवदत्त पाडीकलला आउट केले.

5️⃣0️⃣-run stand ticked ✅ Virat Kohli and Devdutt Padikkal leading #RCB's cause in Raipur 🤜🤛 Updates ▶️ https://t.co/X27WecYjiZ#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvKKR pic.twitter.com/p3oXDxoin3 — IndianPremierLeague (@IPL) May 13, 2026

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संभाव्य प्लेइंग 11
विराट कोहली, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल,रजत पाटीदार (सी), जितेश शर्मा (डब्ल्यूके), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रसिक सलाम दार.

IPL 2026 मध्ये ‘या’ कारवाईत आणखी एका कर्णधाराची भर; बीसीसीआयने लावला Pat Cummins ला दंड

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संभाव्य प्लेइंग 11
अजिंक्य रहाणे (सी), अंगकृष्ण रघुवंशी (डब्ल्यूके), कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, कार्तिक त्यागी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

Web Title: Tata ipl virat kohli century rcb beat to kkr by 6 wickets playoff points table latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 12:24 AM

Topics:  

  • IPL 2026
  • KKR vs RCB
  • Rinku Singh
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘नुकसान सोसेन पण…’; शूजची किंमत अन् Virat च्या ९,२३० रन्सचा किस्सा, कसोटी क्रिकेटवर Kohli चे उत्तर काय?
1

‘नुकसान सोसेन पण…’; शूजची किंमत अन् Virat च्या ९,२३० रन्सचा किस्सा, कसोटी क्रिकेटवर Kohli चे उत्तर काय?

Virat Kohli Favourite Singer And Song: मैदानात उतरण्याआधी विराट कोहली ऐकतो ‘हे’ गाणं; फेव्हरेट पंजाबी सिंगरबद्दल केला खुलासा
2

Virat Kohli Favourite Singer And Song: मैदानात उतरण्याआधी विराट कोहली ऐकतो ‘हे’ गाणं; फेव्हरेट पंजाबी सिंगरबद्दल केला खुलासा

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर
3

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.