Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत न्यूझीलंड मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितच्या नेतृत्वात खेळणार संघ

आता भारताच्या संघासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. यासाठी टीम इंडियाने संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारताचा संघ कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये १६ ऑक्टोबर पासून मालिकेला सुरुवात होणार आहे. यावेळी भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 12, 2024 | 09:52 AM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा संघ सध्या बांग्लादेशविरुद्ध T२० मालिका खेळत आहे, यामध्ये भारताच्या संघाने तीन सामान्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आज या मालिकेचा शेवटचा सामना रंगणार आहे. भारताचा संघ बांग्लादेशविरुद्ध मालिका झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामान्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये दोन सामान्यांची कसोटी मालिका झाली होती. यामध्ये भारताच्या संघाने दोन्ही सामने जिंकून कसोटी मालिका जिंकली होती. आता भारताच्या संघासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. यासाठी टीम इंडियाने संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारताचा संघ कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये १६ ऑक्टोबर पासून मालिकेला सुरुवात होणार आहे. यावेळी भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. तर उपकर्णधार जसप्रीत बुमराह असणार आहे. भारताच्या संघाने बांग्लादेशविरुद्ध असलेल्या खेळाडूंचा संघ कायम ठेवला आहे. सलामी फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे असणार आहेत. त्याचबरोबर मधल्या फळीचे फलंदाजांमध्ये शुभमन गिल आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. त्याचबरोबर केएल राहुल, सरफराज खान यांनाही संघामध्ये स्थान मिळाले आहे. विकेटकीपरमध्ये रिषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांना संघामध्ये जागा देण्यात आली आहे.

फिरकी गोलंदाजाचं बोलायचं झालं तर रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल, कुलदीप यादव यांना संघामध्ये स्थान मिळाले आहे. मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.

A look at #TeamIndia’s squad for the three-match Test series against New Zealand 🙌#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Uuy47pocWM — BCCI (@BCCI) October 11, 2024

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आकाशदीप सिंह

Web Title: Team india announced for india new zealand test series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 09:37 AM

Topics:  

  • cricket
  • IND vs NZ
  • India - New Zealand
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार
1

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
2

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
3

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.