Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: लंका पेटवायला Team India सज्ज; WTC अंतर्गत ‘या’ तारखेपासून सुरू होणार टेस्ट सिरिज

भारत श्रीलंका सिरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे. इथे जिंकणाऱ्या संघाला थेट पॉईंट्स मिळणार असून त्याच्या पीसीटीमध्ये देखल सुधारणा होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 27, 2026 | 07:25 PM
IND Vs SL: लंका पेटवायला Team India सज्ज; WTC अंतर्गत ‘या’ तारखेपासून सुरू होणार टेस्ट सिरिज
Follow Us
Follow Us:
  • 15 ऑगस्टपासून सुरू होणार भारत – श्रीलंका कसोटी मालिका
  • शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व 
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिप अंतर्गत खेळले जाणार सामने 
India Vs Sri Lanka Test Series: भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध टेस्ट सिरिज खेळणार आहे. दोन सामन्यांची सिरिज भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळवली जाणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यात दोन कसोटी सामन्यांची सिरिज खेळवली जाणार आहे. या सिरिजमधील सामने कधी खेळवले जाणार आहेत, त्याबाबत जाणून घेऊयात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार आहे.

भारत अन् श्रीलंकेमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या सिरिजमधला पहिला सामना 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाणार आहे. गॉल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. तर दूसरा सामना हा 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाणार आहे. जे कोलंबो येथे होणार आहे. यामध्ये भारत अन् श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी 20 सामने खेळवले जाणार नाहीयेत.

स्टंप चार वेळा हवेत फिरला अन्…! Ashok Sharma चा फास्ट बॉल अन् थेट विकेट; पहा Viral Video

भारत अन् श्रीलंकेमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांसाठी ही सिरिज अत्यंत महत्वाची असणार आहे. भारतीय संघ नुकताच अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता. मात्र त्याचा समावेश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत नव्हता. त्यामुळे भारताने सामना जिंकला असला तरी त्यांना पॉईंट्स टेबलमध्ये काही फायदा मिळाला नाही.

भारत श्रीलंका सिरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे. इथे जिंकणाऱ्या संघाला थेट पॉईंट्स मिळणार असून त्याच्या पीसीटीमध्ये देखल सुधारणा होणार आहे. WTC फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला आपल्या PCT मध्ये वाढ करणे अनिवार्य आहे. सध्या भारतीय संघ पाचव्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेचा संघ सहाव्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असणे आवश्यक असते. त्यामुळे दोन्ही संघ सामने जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहेत. बीसीसीआय लवकरच टेस्ट सिरिजसाठी संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

‘Vaibhav Suryavanshi ने आपल्या फिटनेसवर…’; कोच व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मोठे विधान

बुमराहला मैदानात पाहण्यासाठी आतुर आहेत .परंतु, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सहभागही अनिश्चित मानला जात आहे. बुमराहला ३० जुलैपर्यंत विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यानंतर तो बंगळूरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपला फिटनेस रिपोर्ट सादर करेल. जर त्याचा फिटनेस रिपोर्ट चांगला असेल, तर तो संघात सामील होऊ शकेल.

Web Title: Team india played test series against sri lanka wtc final 15 august 2026 to 27 august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियासमोर नवे संकट! एकाच वेळी ‘हे’ 5 स्टार खेळाडू दुखापतग्रस्त; गिलसमोर मोठी अडचण
1

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियासमोर नवे संकट! एकाच वेळी ‘हे’ 5 स्टार खेळाडू दुखापतग्रस्त; गिलसमोर मोठी अडचण

क्रिकेटविश्वात प्रचंड मोठी खळबळ! Pakistan विरुद्ध खेळण्यास ‘या’ खेळाडूचा स्पष्ट नकार; हेड कोच म्हणाले…
2

क्रिकेटविश्वात प्रचंड मोठी खळबळ! Pakistan विरुद्ध खेळण्यास ‘या’ खेळाडूचा स्पष्ट नकार; हेड कोच म्हणाले…

PAK Vs WI: लढाई अस्तित्वाची! वेस्ट इंडिज अन् पाकिस्तान आमनेसामने; WTC मध्ये उलथापालथ…
3

PAK Vs WI: लढाई अस्तित्वाची! वेस्ट इंडिज अन् पाकिस्तान आमनेसामने; WTC मध्ये उलथापालथ…

WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…
4

WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.