Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Para Games: भारताचा नादच खुळा! पहिल्याच दिवशी जिंकली 11 मेडल्स, 4 गोल्ड अन्…

Asian Para Games: चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ४ सुवर्ण, ५ रजत आणि २ कांस्य अशा एकूण ११ पदके जिंकली आहेत. पहिल्या दिवशी अनुभवी खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे चमकदार कामगिरी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 19, 2026 | 07:10 PM
जपानमध्ये आज सुरू झाली आहे एशियन पॅरा गेम्स

जपानमध्ये आज सुरू झाली आहे एशियन पॅरा गेम्स

Follow Us
Follow Us:
  • एशियन पॅरा गेम्समध्ये भारताने जिंकले 11 पदके 
  • मोना अग्रवालसह तीन खेळाडूंनी जिंकले 4 गोल्ड 
  • जपानमध्ये आज सुरू झाली आहे एशियन पॅरा गेम्स
Asian Para Games: जपानमध्ये आजपासून एशियन पॅरा गेम्स स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यामध्ये भारताच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. भारताने पहिल्याच दिवशी 11 पदके जिंकत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. जपानमधील आईची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ च्या पहिल्याच दिवशी भारतीय पॅरा-ॲथलीट्सनी आपली ताकद दाखवून देत ऐतिहासिक आणि सुवर्णमय सुरुवात केली आहे.

चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ४ सुवर्ण, ५ रजत आणि २ कांस्य अशा एकूण ११ पदके जिंकली आहेत. पहिल्या दिवशी अनुभवी खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे चमकदार कामगिरी केली. व्हीलचेयरवर असणाऱ्या भारताच्या अव्वल नेमबाज मोना अग्रवाल हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

महिलांच्या १० मीटर एअर रायफल एसएच-१ या स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालने सुंदर खेळ करत सुवर्णपदक जिंकले आहे. तर दुसरीकडे देशाची स्टार पॅराॲथलीट आणि दोन वेळा पॅरालिम्पिक चॅम्पियन राहिलेली अवनि लेखरा हिने देखील चमकदार खेळ करत सिल्व्हर मेडल जिंकले आहे. या रोमांचक आणि शानदार खेळात पदके जिंकून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

भारताच्या वाघिणींचा नाद करायचा नाय! Asian Para Games मध्ये जिंकले ‘गोल्ड’ अन् ‘सिल्व्हर’, थेट..

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नेमबाजी स्पर्धेत भारताने गोल्ड मेडल जिंकले आहे. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ची विजेता मोना अग्रवाल हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल जिंकले आहे. या स्पर्धेत विना हातांची प्रसिद्ध तीरंदाज शीतल देवी हिने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारताने पहिल्याच दिवशी खूप चांगला खेळ करत बहर्ताला चांगले यश प्राप्त करून दिले आहे.

Asian Para Games 2026: पॅरा आर्चर शीतल देवीने केली जागतिक विक्रमाशी बरोबरी, नवा रेकॉर्ड केला स्थापित

न वेळा पॅरालिम्पिक रजत पदक विजेता असलेल्या निषादने आपल्या कारकिर्दीतील पहिले गोल्ड मेडल जिंकले आहे. निषादने 7.11 मीटर लांब उडी या प्रकारात गोल्ड मेडल जिंकले आहे. हिलांच्या १५०० मीटर T12/T13 प्रकारात दृष्टिबाधित धावपटू सौम्या हिने ५ मिनिटे १२.३९ सेकंदांची सर्वोत्तम वेळ नोंदवले आणि गोल्ड मेडल जिंकले आहे. अतिशय रोमांचक ठरलेल्या या अंतिम फेरीत मोना अग्रवालने शेवटच्या शॉटवर बाजी मारली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील कांस्य पदक दक्षिण कोरियाच्या युनरी ली ने जिंकले. आशियाई पॅरा खेळांच्या पदक तालिकेत भारताने अतिशय दणदणीत एन्ट्री केली आहे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: पहिल्या दिवशी भारताने किती पदके जिंकली?

    Ans: एशियन पॅरा गेम्समध्ये भारताने पहिल्या दिवशी 11 पदके जिंकली आहेत.

  • Que: एशियन पॅरा गेम्समध्ये भारताने किती गोल्ड मेडल जिंकले?

    Ans: पहिल्या दिवशी भारताने एकूण 4 गोल्ड मेडल जिंकले आहेत.

Web Title: Team india players wins total 11 medal at japan asian para games 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • gold medal
  • Sports News

संबंधित बातम्या

स्पेनच्या युजेनिओ चॅकाराचा गोल्फमध्ये जलवा! DP World India Championship चे पटकावले विजेतेपद
1

स्पेनच्या युजेनिओ चॅकाराचा गोल्फमध्ये जलवा! DP World India Championship चे पटकावले विजेतेपद

भारताच्या वाघिणींचा नाद करायचा नाय! Asian Para Games मध्ये जिंकले ‘गोल्ड’ अन् ‘सिल्व्हर’, थेट..
2

भारताच्या वाघिणींचा नाद करायचा नाय! Asian Para Games मध्ये जिंकले ‘गोल्ड’ अन् ‘सिल्व्हर’, थेट..

Asian Para Games 2026: पॅरा आर्चर शीतल देवीने केली जागतिक विक्रमाशी बरोबरी, नवा रेकॉर्ड केला स्थापित
3

Asian Para Games 2026: पॅरा आर्चर शीतल देवीने केली जागतिक विक्रमाशी बरोबरी, नवा रेकॉर्ड केला स्थापित

Maharashtra Live Breaking News in Marathi:  सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.