Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताचा दारूण पराभव; सूर्यवंशी, ईशान, अय्यर सर्वच फेल

आयर्लंड दौऱ्यापासून सुरू असलेली भारतीय संघाची पराभवाची मालिका थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजीपासून फलंदाजीपर्यंत प्रत्येक बाबतीत निराशा केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 08, 2026 | 07:31 AM
IND vs ENG : भारत-इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारताचा दारूण पराभव; सूर्यवंशी, ईशान, अय्यर सर्वच फेल

IND vs ENG : भारत-इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारताचा दारूण पराभव; सूर्यवंशी, ईशान, अय्यर सर्वच फेल

Follow Us
Follow Us:

ट्रेंट ब्रिज : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने हा सामना १२५ धावांनी जिंकला. या विजयासह त्यांनी मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे.

आयर्लंड दौऱ्यापासून सुरू असलेली भारतीय संघाची पराभवाची मालिका थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजीपासून फलंदाजीपर्यंत प्रत्येक बाबतीत निराशा केली. भारतीय संघाची खराब कामगिरी ही मोठ्या चिंतेची बाब बनली आहे. इतकेच नाही तर, श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावर आणि भारतीय प्रशिक्षक संघावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विश्वविजेत्या संघाची अशी अवस्था चाहत्यांच्या आकलनापलीकडची आहे.

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी, २०१९ मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडकडून भारतीय संघाला ८० धावांनी पराभव पत्करावा लागला होता, पण या सामन्यात भारतीय संघ १२५ धावांनी हरला. हा पराभव वर्षानुवर्षे अविस्मरणीय राहील.

गोलंदाजीचा निर्णय ठरला चुकीचा

ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या गेलेल्या या हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना, इंग्लंडने आपल्या निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून २०१ धावांचे लक्ष्य उभे केले.

यादव, राणाची कामगिरी चांगली पण…

इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत अवघ्या ४४ चेंडूंमध्ये सात चौकार आणि तीन षटकारांसह ७० धावा ठोकल्या. कर्णधार जोस बटलरने २१ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या, तर खालच्या फळीतील सॅम करनने २४ चेंडूंमध्ये ४१ धावांची स्फोटक नाबाद खेळी करून इंग्लंडला २०० धावांच्या पुढे नेले. भारताच्या प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी काही बळी घेतले, पण त्यांना धावगती नियंत्रणात ठेवता आली नाही.

जोस बटलरच्या रुपाने पहिला धक्का

भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडला जोस बटलरच्या रूपाने पहिला धक्का बसला, तर हॅरी ब्रूक दुसरी विकेट ठरला. या दोन्ही विकेट्स प्रिन्स यादवने घेतल्या आणि भारताला दिलासा दिला. रवी बिश्नोईच्या जागी  प्रिन्स यादवला संधी देण्यात आली आणि त्याने त्या संधीचे सोनं करत निवड योग्य ठरवली. इंग्लंडने भारताच्या संघाला 202 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, हे लक्ष्य पार करता आले नाही.

India vs England 3rd T20I LIVE Score : प्रिन्स यादव-हर्षित राणा जोडीचा धुमाकूळ, भारतासमोर इंग्लंडचे 202 धावांचे आव्हान

Web Title: Team india suffers a defeat in the match against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 07:20 AM

Topics:  

  • cricket news
  • IND Vs ENG

संबंधित बातम्या

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
1

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
2

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
3

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

IND vs NZ: पुढच्या आठवड्यात होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रज्ञान ओझाच्या हाती खेळाडूंच्या नशिबाची दोर
4

IND vs NZ: पुढच्या आठवड्यात होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रज्ञान ओझाच्या हाती खेळाडूंच्या नशिबाची दोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.