Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 3rd T20I Toss: टीम इंडियाच्या पदरी नाणेफेक, पाहुण्या संघाला फलंदाजीसाठी केले अंमत्रित, तर प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल

IND vs SA: पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना आज धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 14, 2025 | 06:45 PM
टीम इंडियाच्या पदरी नाणेफेक, पाहुण्या संघाला फलंदाजीसाठी केले अंमत्रित (Photo Credit - X)

टीम इंडियाच्या पदरी नाणेफेक, पाहुण्या संघाला फलंदाजीसाठी केले अंमत्रित (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

 

  • टीम इंडियाच्या पदरी नाणेफेक
  • पाहुण्या संघाला फलंदाजीसाठी केले अंमत्रित
  • तर प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल
IND vs SA 3rd T20I Marathi News: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना आज धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संघामध्ये मोठे बदल केले आहे.
🚨 Toss 🚨#TeamIndia have won the toss and elected to field first. Updates ▶️ https://t.co/AJZYgMAHc0#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/OpifuykG3G — BCCI (@BCCI) December 14, 2025

दोन्ही संघाची प्लेइंग ११

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (कर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), एडन मार्कराम (क), डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, ॲनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन

हे देखील वाचा: IND vs SA 3rd T20I: धर्मशाळेत कसा आहे भारताचा टी-20 रेकॉर्ड? जाणून घ्या येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे निकाल

धर्मशाळेचा टी-२० विक्रम काय आहे?

धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमने आतापर्यंत १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले आहेत. या सामन्यांदरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने चार सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघाने चार सामने जिंकले आहेत. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या १५० आहे. या मैदानावर सर्वाधिक टी-२० धावसंख्या २००/३ आहे, जी दक्षिण आफ्रिकेने २ ऑक्टोबर २०१५ रोजी भारताविरुद्ध केली होती. येथील सर्वात कमी धावसंख्या ४७ धावांची आहे, जी आयर्लंडने १३ मार्च २०१६ रोजी नेदरलँड्सविरुद्ध केली होती.

धर्मशाला येथे भारताचा टी-२० विक्रम

भारतीय क्रिकेट संघाने धर्मशाला स्टेडियमवर तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने २०१५ मध्ये येथे आपला एकमेव सामना खेळला होता, २०० धावांचा पाठलाग करताना भारताला पराभूत केले होते.

हे देखील वाचा: IND vs SA : गौतम गंभीरच्या मास्टर प्लानचा तिलक वर्मा केला पत्रकार परिषदेमध्ये खुलासा, नवीन रणनीतीने आज उतरणार टीम इंडिया मैदानात

Web Title: Team india won the toss and invited the visiting team to bat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Sports News
  • T20

संबंधित बातम्या

IND vs SA 3rd T20I: धर्मशाळेत कसा आहे भारताचा टी-20 रेकॉर्ड? जाणून घ्या येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे निकाल
1

IND vs SA 3rd T20I: धर्मशाळेत कसा आहे भारताचा टी-20 रेकॉर्ड? जाणून घ्या येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे निकाल

IND vs SA 3rd T20 Playing 11 : गिलचा पत्ता कट, संजू इन…तिसऱ्या T20 साठी टीम इंडियाची प्लेइंग 11 अशी असू शकते!
2

IND vs SA 3rd T20 Playing 11 : गिलचा पत्ता कट, संजू इन…तिसऱ्या T20 साठी टीम इंडियाची प्लेइंग 11 अशी असू शकते!

IND vs SA : आज संजू सॅमसनला न्याय मिळणार का? शुभमन गिलमुळे टीम इंडियाला सहन करावा लागणार परिणार, संघात बदल होणार…
3

IND vs SA : आज संजू सॅमसनला न्याय मिळणार का? शुभमन गिलमुळे टीम इंडियाला सहन करावा लागणार परिणार, संघात बदल होणार…

IND vs SA : गौतम गंभीरच्या मास्टर प्लानचा तिलक वर्मा केला पत्रकार परिषदेमध्ये खुलासा, नवीन रणनीतीने आज उतरणार टीम इंडिया मैदानात
4

IND vs SA : गौतम गंभीरच्या मास्टर प्लानचा तिलक वर्मा केला पत्रकार परिषदेमध्ये खुलासा, नवीन रणनीतीने आज उतरणार टीम इंडिया मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.