Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NAM Head to Head: नामिबियाविरुद्ध टीम इंडियाची दुसरी लढत; हेड-टू-हेड आकडेवारीत कोणाचे पारडे जड?

T20 World Cup 2026: भारतीय संघासमोर आता नामीबियाचे (IND vs NAM) आव्हान असणार आहे. हा सामना गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी ७.०० वाजात खेळला जाईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 10, 2026 | 08:06 PM
नामिबियाविरुद्ध टीम इंडियाची दुसरी लढत (photo Credit- X)

नामिबियाविरुद्ध टीम इंडियाची दुसरी लढत (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • नामिबिया देणार टीम इंडियाला टक्कर?
  • पाहा काय सांगतात हेड टू हेड आकडे!
  • अभिषेक शर्मा आणि इशान किशनवर नजर
India National Cricket Team vs Namibia National Cricket Team: टी-२० विश्वचषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेला पराभूत करून विजयी सुरुवात करणाऱ्या भारतीय संघासमोर आता नामीबियाचे (IND vs NAM) आव्हान असणार आहे. हा सामना गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी ७.०० वाजात खेळला जाईल. पहिल्या सामन्यात विजय मिळाला असला तरी, भारताच्या स्टार फलंदाजांच्या फ्लॉप कामगिरीने व्यवस्थापनाची चिंता वाढवली आहे.

सूर्याने वाचवली होती लाज!

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेसारख्या नवख्या संघासमोर भारताची वरची फळी पत्त्यासारखी कोसळली होती. स्टार फलंदाजांनी स्वस्तात विकेट गमावल्याने टीम इंडिया संकटात सापडली होती. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवने एका टोकाकडून खिंड लढवत संयमी अर्धशतकी खेळी केली आणि संघाची लाज वाचवली. नामीबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाज या चुकांतून धडा घेऊन मैदानात उतरतील.

हेड टू हेड आकडेवारीत कोण वरचढ? india vs Namibia Head to Head

२०२१ च्या विश्वचषकात भारत आणि नामीबिया एकदाच आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारताने ९ गड्यांनी विजय मिळवला होता. रोहित शर्मा आणि केएल राहुल त्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. दिल्लीच्या या मैदानावर भारताने ४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून २ सामन्यात विजय तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

IND vs PAK सामन्यावर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया! उपाध्यक्ष Rajiv Shukla यांनी स्पष्टच सांगितलं…

पॉईंट टेबलमध्ये भारताचा दबदबा

भारतीय संघ सध्या ‘ग्रुप ए’ मध्ये २ गुणांसह आणि १.४५० या उत्तम नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानचेही २ गुण आहेत, परंतु भारताचा रनरेट त्यांच्यापेक्षा (०.२४०) चांगला असल्याने भारत अव्वल स्थानी आहे. या गटात नेदरलँड्स आणि अमेरिका अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहेत.

अभिषेक शर्मा आणि इशान किशनवर नजर

वरच्या फळीत अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्याकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा आहे. पहिल्या सामन्यातील अपयश धुवून काढण्यासाठी या युवा खेळाडूंना नामीबियाविरुद्ध चांगली संधी आहे. तसेच, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या अष्टपैलू कामगिरीवरही भारताची मदार असेल.

भारतीय टी-२० विश्वचषक संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर.

NAM vs NED, T20 World Cup 2026 : नेदरलँड्सने नामिबियाला 7 विकेट्सने चारली धूळ! बास डी लीडेची स्फोटक खेळी

Web Title: Team indias second match against namibia who has the upper hand in head to head statistics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • cricket news
  • India vs Namibia
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर
1

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर

IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय; रामकृष्ण घोष बाहेर, संघात नव्या खेळाडूची एन्ट्री!
2

IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय; रामकृष्ण घोष बाहेर, संघात नव्या खेळाडूची एन्ट्री!

स्वतः बुडलेच पण ‘या’ संघांनाही बुडवणार? Mumbai Indians प्ले ऑफमध्ये कोणाचा खेळ संपवणार? पहा समीकरण
3

स्वतः बुडलेच पण ‘या’ संघांनाही बुडवणार? Mumbai Indians प्ले ऑफमध्ये कोणाचा खेळ संपवणार? पहा समीकरण

Womens T20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; सोफी मोलिनक्सकडे कर्णधारपदाची धूरा, पाहा कोणाला मिळाली संधी
4

Womens T20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; सोफी मोलिनक्सकडे कर्णधारपदाची धूरा, पाहा कोणाला मिळाली संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.