Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये महेंद्रसिंग धोनीला मैदानात पाहून चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू, Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक

धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. कार्यक्रमादरम्यान धोनीने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पाऊल ठेवताच, संपूर्ण स्टेडियम त्याच्या नावाने दुमदुमले. धोनीला पाहून काही चाहते तर भावूकही झाले. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 23, 2026 | 08:59 AM
फोटो सौजन्य - Chennai Super Kings

फोटो सौजन्य - Chennai Super Kings

Follow Us
Follow Us:

आयपीएल २०२६, चेन्नई सुपर किंग्स: आयपीएल सुरू व्हायला एक आठवडा शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्स संघानसाठी फ्रॅन्चायझीने एक ऐतिहासिक कार्यक्रम केला. चेन्नई सुपर किंग्स संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये, ज्यात सध्याचे आणि माजी खेळाडू उपस्थित होते. महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. धोनी हे चेन्नईमध्ये केवळ एक नाव नाही, तर सीएसकेच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोका आहे. त्याचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये आहेत, त्याने त्याचे नाव जगभरामध्ये कमावले आहे. 

माहीला पाहून एक महिला चाहती रडली

धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. कार्यक्रमादरम्यान धोनीने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पाऊल ठेवताच, संपूर्ण स्टेडियम त्याच्या नावाने दुमदुमले. धोनीला पाहून काही चाहते तर भावूकही झाले.  १९ व्या हंगामाच्या सुरुवातीला, चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या घरच्या मैदानावर, एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर, ‘रोअर २०२६’ नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी चेन्नई सुपर किंग्सचे माजी खेळाडू मैदानावर एकत्र दिसले. 

IPL 2026 : राजस्थान रॉयल्सच्या मैदानातील बदलानंतर पुन्हा प्रश्न उपस्थित; जयपूरपासून 2000 किमी दूर मैदानाचा किती परिणाम होणार?

चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये संघाचा सुपरस्टार महेंद्रसिंग धोनी स्टेडियममध्ये प्रवेश करताना दिसत आहे. या कार्यक्रमात माहीने मैदानावर पाऊल ठेवताच, संपूर्ण स्टेडियममध्ये त्याचे नाव दुमदुमले. व्हिडिओमध्ये, धोनीला पाहून एक महिला चाहती रडू लागली. इतर चाहतेही भावूक झालेले दिसले. या कार्यक्रमात धोनी आणि सुरेश रैना यांना पुन्हा एकत्र पाहून चाहते खूप आनंदित झाले होते. 

Thala Dharisanam 🦁#Roar26 #WhistlePodu pic.twitter.com/RST5EpXKct — Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 22, 2026

आम्ही तुम्हाला सांगतो की, मॅथ्यू हेडन, मुरली विजय, पार्थिव पटेल, एस बद्रीनाथ, सुरेश रैना, अंबाती रायडू, ड्वेन ब्राव्हो, हरभजन सिंग, मुथय्या मुरलीधरन, शादाब जकाती, लक्ष्मीपती बालाजी आणि जोगिंदर शर्मा यांसारखे चेन्नई सुपर किंग्सचे माजी खेळाडू या कार्यक्रमात दिसले होते. यावेळी हुसेने चेन्नईचा सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या चेंडूवर एक जोरदार फटका मारला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनी आणि इतर खेळाडू मजा-मस्ती करताना दिसत आहेत. यावेळी धोनी यष्टीरक्षण करताना दिसला आणि सर्व माजी फलंदाजांनी फलंदाजी करताना धमाल केली.

Web Title: Tears in the eyes of fans after seeing ms dhoni in the field in ipl 2026 video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • CSK
  • IPL 2026
  • MS. Dhoni
  • Video Viral

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.