Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेळ की दहशत? Pakistan Super League दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? परदेशी खेळाडूंना जीवे मारण्याची आली धमकी

PSL 11 सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २६ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असतानाच, तहरीक-ए-तालिबान (TTP) च्या 'जमात-उल-अहरार' या गटाने उघडपणे धमकी दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 23, 2026 | 06:37 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • PSL 11 सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण
  • स्टार खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) मोठी पावले
Terror Attack Threat on PSL  : पाकिस्तान सुपर लीग PSL 11 सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २६ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असतानाच, तहरीक-ए-तालिबान (TTP) च्या ‘जमात-उल-अहरार’ या गटाने उघडपणे धमकी दिली आहे की, ते ही स्पर्धा होऊ देणार नाहीत. विशेषतः परदेशी खेळाडूंना लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

IPL 2026 मधील ‘त्या’ नियमाचा ऑलराउंडर्सना फटका?, Axar Patel भडकला

दहशतवाद्यांची धमकी काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका निवेदनात टीटीपीने म्हटले आहे की, “आम्ही कोणत्याही क्रीडा उपक्रमाच्या विरोधात नाही, परंतु पाकिस्तान सरकार देशात सर्व काही ‘सामान्य’ असल्याचे जे नाटक करत आहे, त्याला आमचा विरोध आहे. आम्ही परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेची कोणतीही गॅरंटी घेत नाही. त्यामुळे परदेशी क्रिकेट बोर्डांनी आपल्या खेळाडूंना पाकिस्तानात पाठवू नये. जर त्यांना काही झाले, तर त्याची जबाबदारी आमची नसेल.”

स्टार खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

यावेळच्या पीएसएलमध्ये अनेक मोठे खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे. त्यात ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांची नावं चर्चेत आहेत. धमकी मिळूनही स्टीव्ह स्मिथ पाकिस्तानात पोहोचला आहे. त्याचबरोबर बांगलादेशमधील ६ प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त इतर देशांतील खेळाडूही पाकिस्तानात पोहोचले आहेत, मात्र या धमकीनंतर त्यांच्या मनात भीतीचे सावट आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) मोठी पावले

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत:
हे सामने प्रेक्षकांशिवाय खेळले जाणार असल्याचं समोर येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि पश्चिम आशियातील तणावाचे कारण देत, यावेळी पीएसएलचे सामने Closed doors पद्धतीने खेळवले जाणार आहेत. मोठ्या जल्लोषाचं आणि आकर्षणाची बाबत असलेली ओपनिंग सेरेमनी रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी थाटामाटात होणारा उद्घाटन सोहळा यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. अफगाणिस्तानकडूनही धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ अंतर्गत दहशतवादच नाही, तर अफगाणिस्तानकडून होणाऱ्या सीमावर्ती हल्ल्यांमुळेही खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आले आहेत.

इतिहास पुन्हा घडणार का?

यापूर्वी २००९ मध्ये श्रीलंकन संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट अनेक वर्षे बंद होते. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे मोठे बोर्ड आपल्या खेळाडूंना परत बोलावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खेळणार की नाही खेळणार! ODI World Cup मध्ये ‘हे’ संघ बाद होणार? चाहत्यांसाठी दु:खद बातमी

Web Title: Terror attack threat on psl tehreek e taliban special threats foreign players pakistan super league marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • PCB Cricket
  • PSL 2026
  • Sports News
  • terror attack

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
4

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.