Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 च्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरूवात! वाचा विश्वचषकाचे सुपर 8 चे वेळापत्रक

सुपर 8 मध्ये नक्कीच टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिका आव्हान उभे करु शकते. सुपर 8 चे संपूर्ण वेळापत्रक आणि कोणते संघ कोणत्या मैदानावर कोणाविरूद्ध खेळणार आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 21, 2026 | 11:14 AM
फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्याला 20 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 संघ ठरले आहेत. भारत, वेस्टइंडीज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि न्यूझीलँड हे संघ सुपर 8 मध्ये खेळताना दिसणार आहेत. 2009 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ हा स्पर्धेमध्ये लीग सामन्यामध्येच बाहेर झाला आहे. भारताचा संघ पहिल्या गटामध्ये आहे, या गटामध्ये भारतासह दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीज आणि झिम्बाब्वे हे चार संघ खेळताना दिसतील. भारताचा पहिला सामना हा सुपर 8 चा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. 

WI vs ITA, T20 World Cup: टी-२० विश्वचषक सुपर 8 च्या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजची रंगीत तालिम! दुबळ्या इटलीविरुद्ध रंगणार सामना

सुपर 8 मध्ये नक्कीच टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिका आव्हान उभे करु शकते. झिम्बाब्वेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून त्यांची जागा घेतली आहे तर वेस्टइंडीजने इंग्लंडला पराभूत करून कमालीची कामगिरी करून दाखवली आहे. प्रत्येक संघाचा प्रयत्न हा सेमीफायनल साठी असणार आहे. या दोन गटांमध्ये नक्कीच आता सुपर 8 च्या सामन्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. सुपर 8 चे संपूर्ण वेळापत्रक आणि कोणते संघ कोणत्या मैदानावर कोणाविरूद्ध खेळणार आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देणार आहोत.

तारिख सामने ठिकाण वेळ
21 फेब्रुवारी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका 7.00 pm
22 फेब्रुवारी श्रीलंका विरुद्ध इंग्लंड पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो 3.00 pm
22 फेब्रुवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद 7.00 pm
23 फेब्रुवारी झिम्बाब्वे विरुद्ध वेस्टइंडीज वानखेडे स्टेडियम, मुंबई 7.00 pm
24 फेब्रुवारी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो 7.00 pm
25 फेब्रुवारी श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका 7.00 pm
26 फेब्रुवारी वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद 3.00 pm
26 फेब्रुवारी भारत विरुद्ध झिम्बाब्वे एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई 7.00 pm
27 फेब्रुवारी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका 7.00 pm
28 फेब्रुवारी श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो 7.00 pm
1 मार्च झिम्बाब्वे विरुद्ध साऊथ आफ्रिका अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली 3.00 pm
1 मार्च भारत विरुद्ध वेस्ट इंडीज ईडन गार्डन्स, कोलकत्ता 7.00 pm

या दोन्ही गटांमधील दोन दोन संघ हे सेमी फायनल साठी पात्र ठरतील. पॉइंट टेबलमध्ये जे संघ अव्वल स्थानावर असणार आहेत ते चार संघ सेमी फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. सेमी फायन चा पहिला सामना हा 4 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना हा 5 मार्च रोजी खेळवला जाईल. फायनल चा सामना हा 8 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.

Web Title: The second phase of t20 world cup 2026 will begin read world cup super 8 schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • cricket
  • Ind Vs Sa
  • indian cricket team
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
1

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
2

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
3

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?
4

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.