Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC फायनल जिंकणारा संघ होणार मालामाल! 2023 च्या बक्षीस रकमेपेक्षा दुपटीने मिळणार खेळाडूंना मिळणार पैसे

आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड ने 2025 चा फायनलमध्ये जिंकणाऱ्या संघासाठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे आणि ही बक्षिस रक्कम 2023 च्या फायनलमध्ये जिंकलेला संघाला मिळालेला रकमेपासून दुपटीने वाढली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 15, 2025 | 02:49 PM
फोटो सौजन्य - ICC

फोटो सौजन्य - ICC

Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप बक्षीस रक्कम : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची मालिका रंगणार आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ टेंबा बावुमा आणि ऑस्ट्रेलियाचा संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वात मैदानात उतरतील. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने संघ घोषित केला आहे, यामध्ये अनेक नव्या आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला. तर ऑस्ट्रेलियाने अजूनपर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संघ घोषित केला नाही. पण त्याआधी आत्ता दोन्ही संघांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड ने 2025 चा फायनलमध्ये जिंकणाऱ्या संघासाठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे आणि ही बक्षिस रक्कम 2023 च्या फायनलमध्ये जिंकलेला संघाला मिळालेला रकमेपासून दुपटीने वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये आयसीसीचे अध्यक्ष हे बदलण्यात आले आणि यावेळी भारताचे जय शहा यांना आयसीसीच्या पदावर नियुक्त करण्यात आले आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात रकमेमध्ये वाढ झाल्यामुळे क्रिकेट चाहते फार खुश पाहायला मिळाले.

IPL 2025 : शुभमन गिल आता टेंशन फ्री! Jos Buttler च्या जागी ‘या’ तडाखेबाज खेळाडूची जीटीच्या संघात होणार एंट्री..

जय शाह यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील #WTC25 अंतिम सामन्यातील विजेत्याला $3.6 दशलक्ष आणि उपविजेत्याला $2.1 दशलक्ष मिळतील हे जाहीर करताना आनंद होत आहे. बक्षीस रकमेतील वाढ कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्याच्या आणि मागील WTC चक्रांमधील गती वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नांचे प्रतिक आहे.

It’s exciting to announce that the winner of the #WTC25 Final between South Africa and Australia will earn $3.6M, with the runner-up to receive $2.1M. The increase in prize money exhibits our efforts to prioritize Test cricket and build on momentum from previous WTC cycles. @ICC pic.twitter.com/GMgWxM7GSb — Jay Shah (@JayShah) May 15, 2025

2023 चा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या उपविजेत्याला 6.62 कोटी इतके बक्षीस रक्कम देण्यात आली होती. तर विजेत्या संघाला 13.22 कोटी इतकी बक्षीस रक्कम देण्यात आली होती. यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जो संघ दुसऱ्या क्रमांकावर असेल त्याला 18.46 कोटी इतकी बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. तर जो संघ या मालिकेमध्ये विजयी होईल त्या संघाला 30.78 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे. यावरून पाहायला मिळत आहे की कसोटी क्रिकेटला क्रिकेट विश्वामध्ये अव्वल दर्जा दिला जात आहे. ही फार क्रिकेट चाहत्यांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बाब आहे.

Web Title: The team that wins the wtc final players will get double the prize money of 2023

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • AUS vs SA
  • cricket
  • SA vs AUS
  • WTC 2025

संबंधित बातम्या

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video
1

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video

IND vs PAK सामन्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंनी केला हॅन्डशेक, वाजवल्या एकमेकांसाठी टाळ्या
2

IND vs PAK सामन्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंनी केला हॅन्डशेक, वाजवल्या एकमेकांसाठी टाळ्या

Rajasthan Royals Head Coach : द्रविडची जागा घेणार आता श्रीलंकेचा दिग्गज! 103 शतके ठोकणारा हा खेळाडू सांभाळणार RR ची जबाबदारी
3

Rajasthan Royals Head Coach : द्रविडची जागा घेणार आता श्रीलंकेचा दिग्गज! 103 शतके ठोकणारा हा खेळाडू सांभाळणार RR ची जबाबदारी

IPL 2026 : कशी केली जाते आयपीएलची खरेदी-विक्री? ट्रेड विंडोचे प्रमुख नियम कोणते?
4

IPL 2026 : कशी केली जाते आयपीएलची खरेदी-विक्री? ट्रेड विंडोचे प्रमुख नियम कोणते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.