भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मँचेस्टर येथील चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने ऐतिहासिक खेळी केली आहे. तो भारताकडून WTC मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
रवींद्र जडेजाने पहिल्या डावात ८९ धावांची खेळी खेळून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इतिहास रचला आहे. आतापर्यंत जगातील कोणत्याही खेळाडूला WTC मध्ये ही मोठी कामगिरी करता आलेली नाही.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये मालिका सुरू होण्याआधी दोन खेळाडूंना बाहेरच रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यानंतर, आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी संघात २ मोठे बदल दिसून आले आहेत.
११ जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनारंगणार आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडला विराट कोहलीचा एक खास विक्रम खालसा करण्याची संधी आहे
आयसीसीने २०२५ च्या WTC च्या अंतिम सामन्यासाठी विक्रमी किंमत जाहीर केली आहे. अंतिम सामन्याची एकूण बक्षीस रक्कम $५.७६ दशलक्ष असेल. भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला आहे, अशा परिस्थितीत संघाला १२…
आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड ने 2025 चा फायनलमध्ये जिंकणाऱ्या संघासाठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे आणि ही बक्षिस रक्कम 2023 च्या फायनलमध्ये जिंकलेला संघाला मिळालेला रकमेपासून दुपटीने वाढली आहे.