Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis: पुण्यात मानांकन टेनिस स्पर्धेचा थरार; अव्वल खेळाडूंना झुंजवत नवोदित खेळाडूंची जोरदार मुसंडी

Table Tennis: मुलांच्या गटात मात्र काही धक्कादायक निकालांची नोंद झाली. विहान सावंतने १३व्या मानांकित अथर्व बारस्करचा ६-४ असा पराभव करत अनपेक्षित विजय नोंदवला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 07, 2026 | 09:45 PM
Table Tennis Competition

Table Tennis Competition

Follow Us
Follow Us:
  • विहान, ऋषभ, अन्वयचे मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय
  • कर्वे रोड येथे सुरू आहे टेनिस स्पर्धा 
  • मुलांच्या गटात मात्र काही धक्कादायक निकालांची नोंद
पुणे/Table Tennis: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटनेच्या (पीएमडीटीए) वतीने, तसेच केपीआयटी आणि सोलींको यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या पीएमडीटीए मानांकन रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज २०२६ टेनिस स्पर्धेत विहान सावंत, ऋषभ बेहेरे आणि अन्वय फाटक यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत पुढील फेरीत प्रवेश केला.

कर्वे रोड येथील रोहित शिंदे टेनिस अकादमीच्या (आरएसटीए) टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित यायरा सॅमसनने कीयारा निमिशेचा टायब्रेकमध्ये ६-५ (१) असा पराभव करत आगेकूच केली. नवव्या मानांकित हृदवी लिमकरनेही दमदार खेळ करत परिणीता कदमवर ६-० असा एकतर्फी विजय मिळवला.

Table Tennis: राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा: मयुरेश सावंत अन् स्वरा करमरकर बनले ‘सुवर्ण’पदकाचे मानकरी!

धक्कादायक निकालांची नोंद

मुलांच्या गटात मात्र काही धक्कादायक निकालांची नोंद झाली. विहान सावंतने १३व्या मानांकित अथर्व बारस्करचा ६-४ असा पराभव करत अनपेक्षित विजय नोंदवला. विहानने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत सामन्यावर नियंत्रण ठेवले आणि मानांकित प्रतिस्पर्ध्याला नमवत पुढील फेरीतील आपले स्थान निश्चित केले.ऋषभ बेहेरेनेही १४व्या मानांकित कृष्णा अभयचा ६-० असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदवला. ऋषभने सामन्यात प्रभावी सर्व्हिस आणि आक्रमक फटक्यांचा सुरेख मिलाफ साधत प्रतिस्पर्ध्याला एकही गेम जिंकण्याची संधी दिली नाही.

नवख्याची मानांकितावर मात

याशिवाय बिगरमानांकित अन्वय फाटकने १०व्या मानांकित रिवांश बहिरटवर ६-३ असा विजय मिळवत आपली आगेकूच कायम राखली. अन्वयने संयमी तसेच आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत मानांकित प्रतिस्पर्ध्यावर मात केली आणि स्पर्धेतील आपली दावेदारी मजबूत केली.मानांकित खेळाडूंवरील या विजयांमुळे विहान सावंत, ऋषभ बेहेरे आणि अन्वय फाटक यांनी १४ वर्षांखालील मुलांच्या गटात विशेष लक्ष वेधून घेतले असून, पुढील फेरीतील त्यांच्या कामगिरीकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Table Tennis: विदर्भाच्या भूमीवर पुणेकरांचा डंका! महाराष्ट्र मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी गारद

वर्धा जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अनन्या पाटील, स्पृहा गुजर, ऋग्वेद दांडेकर, नीरज नांदेडे, शारंग गवळी, आर्यन वानखेडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

Web Title: Unexpected results recorded at the pmdta ranked rohit shinde tennis academy bronze series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

Table Tennis: राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा: मयुरेश सावंत अन् स्वरा करमरकर बनले ‘सुवर्ण’पदकाचे मानकरी!
1

Table Tennis: राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा: मयुरेश सावंत अन् स्वरा करमरकर बनले ‘सुवर्ण’पदकाचे मानकरी!

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा
2

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा

U20 Asian Cup 2027: भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक दिवस! 20 वर्षानंतर Under – 20 आशियाई कपमध्ये पात्र
3

U20 Asian Cup 2027: भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक दिवस! 20 वर्षानंतर Under – 20 आशियाई कपमध्ये पात्र

Nehru Hockey Tournament: नेहरू हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिरचा ‘दबदबा’! तिन्ही प्रमुख गटांत मारली बाजी
4

Nehru Hockey Tournament: नेहरू हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिरचा ‘दबदबा’! तिन्ही प्रमुख गटांत मारली बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.