Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वादळाला किती वेळ रोखणार? इंग्लंडविरुद्ध कसा आहे Vaibhav Suryvanshi चा रेकॉर्ड? वनडे सिरिजमध्ये…

इंग्लंडविरुद्ध यूथ टेस्ट सिरिज खेळताना वैभव सूर्यवंशीने 4 सामन्यांमध्ये केवळ 90 रन्स केल्या होत्या. यामध्ये त्याने एक अर्धशतक लगावले होते. त्याचा 56 रन्सची खेळी ही हाय स्कोअरिंग  खेळी होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2026 | 03:24 PM
वादळाला किती वेळ रोखणार? इंग्लंडविरुद्ध कसा आहे Vaibhav Suryvanshi चा रेकॉर्ड? वनडे सिरिजमध्ये…
Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का, याकडे लक्ष 
  • आज खेळवला जाणार दुसरा टी 20 सामना 
  • श्रेयस अय्यरसमोर सामना जिंकण्याचे आव्हान 
India Vs England 2nd T20 Series: आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आज वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी दिली जाणार का हे पहावे लागणार आहे. युथ वनडे आणि यूथ टेस्ट सामने वैभवने इंग्लंडविरुद्ध खेळले होते. त्याचा रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊयात.

सध्या भारतीय सूर्यवंशी हा खेळाडू क्रिकेट विश्वातला चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये यूथ टेस्ट आणि यूथ वनडे सामने खेळले आहेत. या दौऱ्यात युथ टेस्ट सिरीजमध्ये त्याची बॅट तळपली नव्हती. त्याचा फॉर्म एवढा चांगला नव्हता. मात्र वनडे सिरिजमध्ये त्याने अक्षरश: आक्रमक फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंडविरुद्ध यूथ टेस्ट सिरिज खेळताना वैभव सूर्यवंशीने 4 सामन्यांमध्ये केवळ 90 रन्स केल्या होत्या. यामध्ये त्याने एक अर्धशतक लगावले होते. त्याचा 56 रन्सची खेळी ही हाय स्कोअरिंग  खेळी होती. मात्र यूथ वनडे सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार फलंदाजी केली होती. त्याने या सिरिजमध्ये 5 वनडे सामन्यांमध्ये 355 रन्स केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतक लगावले आहे. त्याचा हाय स्कोअर हा 143 रन्स इतका आहे.

IND vs ENG 2nd T20: दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ? सामना पुन्हा रद्द होणार? पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी

आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली आहे. त्याने 700 पेक्षा जास्त रन्स आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून केल्या होत्या. सर्वाधिक सिक्स देखील त्याने मारले आहेत. त्यानंतर त्याने ट्राय सिरिजमध्ये देखील शानदार खेळी केली होती.  भारत अ संघाकडून त्याने चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने ऑरेंज कॅप प्राप्त केली होती.

IND Vs ENG: ब्रिटिशांची खैर नाही! Abhishek Sharma मोडणार ‘हे’ दोन रेकॉर्ड? वाचा सविस्तर…

दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे. सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. यावेळी पाऊस पडण्याची २० टक्के शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत असेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज असून, ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Vaibhav sooryavanshi youth odi 355 runs century against england t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • India vs England
  • T20 series
  • Vaibhav Sooryavanshi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…
1

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
2

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?
3

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

IND Vs WI: उद्या क्रिकेटचा नव्हे तर पावसाचा खेळ? भारत-वेस्ट इंडिज टी 20 सामना होणार की नाही?
4

IND Vs WI: उद्या क्रिकेटचा नव्हे तर पावसाचा खेळ? भारत-वेस्ट इंडिज टी 20 सामना होणार की नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.