Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs SRH Live: वैभवचं ‘शतक’ अन फरेराचं ‘तुफान’; ‘एसआरएच’ला विजयासाठी 229 रन्सचे टार्गेट

एसआरएचकडून प्रफुल हिंगे, पॅट कमीन्स आणि अन्य गोलंदाजांना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये एकच विकेट मिळवता आली. एशान मलिंगाने यशस्वी जयस्वालला 10 रन्सवर आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 25, 2026 | 09:31 PM
RR Vs SRH Live: वैभवचं ‘शतक’ अन फरेराचं ‘तुफान’; ‘एसआरएच’ला विजयासाठी 229 रन्सचे टार्गेट
Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशीची शानदार खेळी 
एसआरएचचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
अभिषेक शर्मा विरुद्ध जोफरा असा रंगणार सामना

Tata IPL 2026 SRH Vs RR Live: आज जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. एसआरएचने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी (IPL 2026) करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान कडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने डावाची सुरुवात केली. आज एसआरएच पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळत आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 228 रन्स केल्या आहेत. एसआरएचला 229 रन्सचे टार्गेट राजस्थानने दिले आहे.

राजस्थानही फलंदाजी

एसआरएचने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर राजस्थानच्या डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात आले.  फॉर्ममध्ये असलेला यशस्वी जयस्वाल आज चांगली खेळी करू शकला नाही. 10 रन्स करून तो आउट झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांनी राजस्थानचा डाव सांभाळला.

वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामातील दुसरे शतक लगावले आहे. वैभव सूर्यवंशी 103 रन्स करून आउट झाला. तर दोन सामन्यात निराशाजनक खेळी करणाऱ्या ध्रुव जुरेलने 51 रन्सची खेळी केली. तर कर्णधार रियान पराग 7 रन्स करून आउट झाला. डोनोव्हन फरेराने आक्रमक 33 रन्सची खेळी केली. त्यानंतर रवींद्र जाडेजाने आपल्या शैलीत काही फटके मारून धावसंख्येत वाढ केली.

एसआरएचची गोलंदाजी

एसआरएचकडून प्रफुल हिंगे, पॅट कमीन्स आणि अन्य गोलंदाजांना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये एकच विकेट मिळवता आली. एशान मलिंगाने यशस्वी जयस्वालला 10 रन्सवर आउट केले. साकीब हुसेनने वैभव सूर्यवंशीला 103 रन्सवर आउट केले. तर नितीश रेड्डीने ध्रुव जुरेलला आउट केले. पॅट कमीन्सने रियान परागला आउट केले. एशान मलिंगाने डोनोव्हन फरेराला आउट केले.

1⃣5⃣-ball FIFTY x 3⃣ 🔥 Vaibhav Sooryavanshi and his quick-fire #TATAIPL blitz continues 🩷 Updates ▶️ https://t.co/PVdpjhxVEy#KhelBindaas | #RRvSRH | @rajasthanroyals pic.twitter.com/jXouTPNlgA — IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, लुआन-ड्रे प्रिटोरियस, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे , शिवांग कुमार,प्रफुल्ल हिंगे, एशान मलिंगा, हर्षल पटेल , झीशान अन्सारी.

Web Title: Vaibhav suryvanshi century rr set 229 runs target against srh tata ipl 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • SRH vs RR
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Abhishek Sharma चा रौद्रावतार, गोलंदाजांना धू धू धुतले; अवघ्या 91 चेंडूत ठोकल्या 233 धावा, Video Viral
1

Abhishek Sharma चा रौद्रावतार, गोलंदाजांना धू धू धुतले; अवघ्या 91 चेंडूत ठोकल्या 233 धावा, Video Viral

‘बेबी बॉस’च्या उपकर्णधारपदावरून वाद; 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi वर एवढा विश्वास का? टीकेनंतर सिलेक्टरचे सडेतोड उत्तर
2

‘बेबी बॉस’च्या उपकर्णधारपदावरून वाद; 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi वर एवढा विश्वास का? टीकेनंतर सिलेक्टरचे सडेतोड उत्तर

Duleep Trophy: ‘Vaibhav Sooryavanshi चा उपकर्णधार का केले?’ हर्षा भोगलेचा निवड समितीला खणखणीत प्रश्न
3

Duleep Trophy: ‘Vaibhav Sooryavanshi चा उपकर्णधार का केले?’ हर्षा भोगलेचा निवड समितीला खणखणीत प्रश्न

वो अलग ही लेव्हल का बंदा! ‘बेबी’ बॉसला कोणत्या बॉलरची भीती वाटते? Vaibhav Sooryavanshi म्हणाला…
4

वो अलग ही लेव्हल का बंदा! ‘बेबी’ बॉसला कोणत्या बॉलरची भीती वाटते? Vaibhav Sooryavanshi म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.