Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…

Football: अंडर-१४ गट ‘ड’मध्ये विद्या व्हॅलीने सेंट पॅट्रिक्स हायस्कूलवर ७-० असा दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात मल्हार देशमुखने तेराव्या, अठराव्या आणि तेविसाव्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक नोंदवली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 19, 2026 | 01:47 PM
Pune Football Cup

Pune Football Cup

Follow Us
Follow Us:
  • लॉयला फुटबॉल कपमध्ये विद्या व्हॅलीचा गोलधडाका
  • अंडर-१२ मध्ये १२-०, अंडर-१४ मध्ये ७-० असा दणदणीत विजय
  • अंडर-१६ मध्ये सेंट पॅट्रिक्सकडून ३-२ ने पराभव
पुणे/Football: पाषाण येथील लॉयला हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या लॉयला फुटबॉल कप २०२६ स्पर्धेत विद्या व्हॅली स्कूलने अंडर-१२ आणि अंडर-१४ गटांत दमदार विजय मिळवत आपली विजयी छाप कायम ठेवली. मात्र, अंडर-१६ गटातील चुरशीच्या सामन्यात सेंट पॅट्रिक्स हायस्कूलने विद्या () व्हॅलीचा ३-२ असा निसटता पराभव केला.लॉयला स्कूल आणि एक्स-लॉयला अॅल्युम्नी नेटवर्क (ELAN) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला टाटा ऑटोकॉमचे प्रायोजकत्व लाभले आहे.

अंडर-१२ गट ‘ड’मधील सामन्यात विद्या व्हॅली स्कूलने सेंट पॅट्रिक्स हायस्कूलचा तब्बल १२-० असा धुव्वा उडवला. सामन्यात रिहान्श प्रशर आणि एकांश ओझा यांनी प्रत्येकी तीन गोल करत संघाच्या मोठ्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

रिहान्शची दमदार हट्ट्रिक

आदित्य द्विवेदीने दुसऱ्या आणि विसाव्या मिनिटाला दोन गोल केले. यशवर्धन बागडीने सहाव्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते वाढवले. रिहान्श प्रशरने दहाव्या, अकराव्या आणि पंधराव्या मिनिटाला सलग तीन गोल करत हॅट्ट्रिक नोंदवली.एकांश ओझाने चौदाव्या, सतराव्या आणि एकोणिसाव्या मिनिटाला तीन गोल करत संघाची आघाडी आणखी भक्कम केली. सेंट पॅट्रिक्सकडून अठ्ठावीसाव्या मिनिटाला स्वयंगोल झाल्याने विद्या व्हॅलीच्या खात्यात आणखी एका गोलाची भर पडली. त्यानंतर रिआन जेधेने एकोणचाळिसाव्या, तर अहान बैसने चाळिसाव्या मिनिटाला गोल करत विद्या व्हॅलीचा विजय १२-० असा निश्चित केला.

अंडर-१४ मध्येही एकतर्फी विजय

अंडर-१४ गट ‘ड’मध्ये विद्या व्हॅलीने सेंट पॅट्रिक्स हायस्कूलवर ७-० असा दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात मल्हार देशमुखने तेराव्या, अठराव्या आणि तेविसाव्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक नोंदवली.आरव यादवने बत्तीसाव्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी वाढवली. त्यानंतर अयान जोशीने अडतीसाव्या आणि अठ्ठेचाळीसाव्या मिनिटाला दोन गोल केले. राघव काळेने चाळिसाव्या मिनिटाला गोल करत विद्या व्हॅलीचा ७-० असा मोठा विजय निश्चित केला.

Football: मैदानावर धडाकेबाज कामगिरी, अन्‌ काफूंची कौतुकाची थाप; ‘प्रोजेक्ट महादेवा’च्या खेळाडूंचा डबल धमाका

अंडर-१६ मध्ये सेंट पॅट्रिक्सचे पुनरागमन

दरम्यान, अंडर-१६ गट ‘ड’मधील सामना दिवसातील सर्वाधिक चुरशीचा ठरला. सेंट पॅट्रिक्स हायस्कूलने विद्या व्हॅली स्कूलचा ३-२ असा निसटता पराभव करत अंडर-१२ आणि अंडर-१४ मधील विद्या व्हॅलीची विजयी मालिका रोखली. सामन्यात हुजेफा पठाणने बाविसाव्या मिनिटाला गोल करत सेंट पॅट्रिक्सला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर विद्या व्हॅलीच्या कृष्णा चांदेरेंने चौतीसाव्या आणि चव्वेचाळीसाव्या मिनिटाला गोल करत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.मात्र, सेंट पॅट्रिक्सने त्यानंतर जोरदार पुनरागमन केले. योहान ओहलने पस्तिसाव्या मिनिटाला गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. अखेर अरुष भाटियाने पंचेचाळिसाव्या मिनिटाला निर्णायक गोल करत सेंट पॅट्रिक्सला ३-२ असा विजय मिळवून दिला.

Web Title: Vidya vhalley school wins loyola football cup pune pashan news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Football
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण
1

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
2

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद
3

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
4

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.