Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाभयंकर रेकॉर्ड! Virat Kohli-Rohit Sharma ची जोडी रचणार ‘हा’ विक्रम; ‘लॉर्ड्स’ असणार साक्षीदार

विराट आणि रोहितची जोडी भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणारी जोडी आहे. काही कालावधी आधी त्यांनी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरकहा रेकॉर्ड मोडला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 17, 2026 | 01:32 PM
महाभयंकर रेकॉर्ड! Virat Kohli-Rohit Sharma ची जोडी रचणार ‘हा’ विक्रम; ‘लॉर्ड्स’ असणार साक्षीदार
Follow Us
Follow Us:
  • 18 जुलै रोजी भारत अन् इंग्लंड सामना 
  • विराट आणि रोहित शर्मा रचणार इतिहास 
  • मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक 
India Vs England 3rd ODI Updates: काल कार्डीफ येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात दूसरा एकदिवसीय वनडे सामनया पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा 4 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे 3 सामन्यांची मालिका बरोबरीत आली आहे. दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला आहे. आता पुढील सामना उद्या होणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा एक नवा रेकॉर्ड रचणार आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.

रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या इंग्लंडमध्ये वनडे सिरिज खेळत आहेत. दोन्ही सामन्यात रोहित शर्मा चांगली खेळी करू शकलेला नाहीये. पाहिलोय सामन्यात 11 तर दुसऱ्या सामन्यात 26 रन्स करून तो आउट झाला. तर विराट कोहली 5 आणि दुसऱ्या सामन्यात 65 रन्सवर आउट जल. मात्र आता ही जोडी लॉर्डस मैदानावर एक नवा विक्रम रचणार आहेत.

लॉर्ड्सवर Rohit Sharma चा शेवटचा सामना? निवृत्तीच्या चर्चांवर प्रशिक्षकांचे स्पष्ट उत्तर

रोहित शर्मा आणि विराट कोहली लॉर्डसच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर आपला 400 वा वनडे सामना खेळणार आहेत. जी जोडी एकत्रित 400 वा सामना खेळणार आहे. दोघांचा हा 400 वा इंटरनॅशनल क्रिकेट सामना असणार आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कधीच दोन खेळाडूंनी एकत्रित 400 सामने खेळल्याची नोंद नाहीये. त्यामुळे उद्या विराट आणि रोहित नवा विक्रम आपल्या नावावर करतील.

विराट आणि रोहितची जोडी भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणारी जोडी आहे. काही कालावधी आधी त्यांनी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरकहा रेकॉर्ड मोडला होता. क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेचे खेळाडू कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांनी एकत्रित 500 सामने खेळले आहेत. हा रेकॉर्ड इतके सोपे नसणार आहे. त्यामुळे उद्याचा सामना रोहित आणि विराटसाथी खास असणार आहे.

IND Vs ENG Live: क्रिकेटच्या ‘किंग’चे इंग्लंडमध्ये वादळ; Virat Kohli ने मोडला द्रविडचा ‘हा’ रेकॉर्ड

‘रोहितवर कोणताही प्रकारचा दबाव नाही…’

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर, जेव्हा फलंदाजी प्रशिक्षक कोटक यांना विचारण्यात आले की, भारतीय संघ सलामीवीर म्हणून रोहित शर्माऐवजी यशस्वी जैस्वाल किंवा ईशान किशन यांना संधी देण्याचा विचार करत आहे का, तेव्हा त्यांनी रोहितचा बचाव करत म्हटले, ‘मला नाही वाटत की रोहित शर्मासारखा मोठा खेळाडू कोणत्याही दबावाखाली येऊ शकतो. तो इतका महान खेळाडू आहे की या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत नाही.

Web Title: Virat kohli and rohit sharma playing 400 international match together india vs england odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
1

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
2

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
3

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.